#एल्गार_परिषदेच्या माध्यमातून हिंसा भडकवल्याबद्दल एनआयएच्या ताब्यात असलेले स्वयंघोषीत बुद्धीजिवी गौतम नौलखा यांचे पाकिस्तान गुप्तहेर संघटनेशी संबंध असल्याचे त्यांच्या विरूद्ध फाईल केलेल्या चार्जशीट मधे नमूद करण्यात आले आहे !
++ indiatoday.in/india/story/ni…
एनआयएच्या अटकेत असलेल्या ह्याच गौतम नौलखांच्या जामिनासाठी काहीच दिवसांपूर्वी #शरद_पवारांसारख्या राजकारण्यापासून #राजदीप_सरदेसाई सारख्या पत्रकारापर्यंत सर्वांनी तांडव माजवलेले होते !
तर मग चला मित्रांनो, हा गौतम नौलखा आपल्या देशासाठी किती भयानक आहे हे जाणून घेऊ !
++
२०११ साली अमेरीकेच्या एका वकीलांनी चक्क न्यायालयात #प्रतिज्ञापत्र सादर केले ज्यामधे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की गौतम नौलखाचे संबंध पाकिस्तानी गुप्तहेर संघटना #आयएसआय सोबत आहेत जे #गुलाम_नबी_फाई ने प्रस्थापित करून दिलेले होते !
आता हा गुलाम नबी फाई कोण हे जाणून घेऊ.
++
गुलाम नबी फाई हा एक पाकिस्तानी नागरिक आहे जो #पाकिस्तान_सरकार आणि #आयएसआयकडून पैसे घेऊन #काश्मिर विषयावर भारतविरोधी अजेंडा पसरवण्याचे काम करतो !
२०११ साली ह्या फाईला जेव्हा अटक झाली त्यावेळेस हे सत्य प्रथम बाहेर आले !
दोन दशके हा माणूस अमेरीकेत बसून असले दुष्कर्म करत होता !
++
२०१० साली ह्याच गुलाम नबी फाईने #गौतम_नौलखाची ओळख पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयच्या च्या सांगण्यावरून आयएसआयच्याच एका #मेजर_जनरल सोबत करून दिली होती !
किती भितीदायक प्रकार आहे ना हा ? पुढे वाचा
++
एवढेच नव्हे तर १९९० सालापासून २०१० सालापर्यंत ह्याच फाईला पाकिस्तान सरकार आणि आयएसआय कडून तब्बल ३५ लाख डाॅलर्स दिले गेले ज्याचा वापर फाईने अमेरीकेत #कश्मिर_विरोधी_भारत हा #अजेंडा पसरवण्यासाठी केला !
++
तब्बल वीस वर्षे गुलाम फाई मोठ-मोठ्या परिषदा घेत #कश्मिर_अमेरीकन_कौन्सिलच्या माध्यमातून भारत कश्मिरवर कसा अन्याय करतो हा खोटा देखावा अमेरीकेच्या #लोकप्रतिनिधींसमोर सजवण्याचे काम करत राहिला !
ह्या मागे त्याचा हेतू सरळ सोपा होता - कश्मिर विषयात भारताला जगात एकाकी पाडणे !
++
ह्या प्रकरणातला सर्वात मोठी #दूर्दैवी आणि #धक्कादायक प्रकार काय माहिती आहे ?
ह्याच भारत विरोधी परिषदांना हाच #गौतम_नौलखा नेहमी हजेरी लावत असे !
एवढेच नव्हे तर फाईला #एफबीआयने अटक केली तेव्हा ह्या नौलखाने एफबीआयला पत्र लिहून फाई निर्दोष असल्याचा खुलासा केला होता !
++
२०१० साली कलम ३७० बाबत फाईने #वाॅशिंग्टन_जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यावेळी त्याला पाठिंबा द्यायला पुढे सरसावलेल्या खालील लोकांपैकी गौतम नौलखा पण एक होता !
१. गौतम नौलखा
२. कुलदीप नायर
३. पूर्व न्यायाधीश सच्चर
४. वेद भसीन
५. दिलीप पडगावकर - टाइम्स ऑफ इंडिया
++
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्याच पडगावकरांना #काॅंग्रेसशासीत#युपीए सरकारने कश्मिर प्रकरणात चक्क #मध्यस्थ म्हणून नियुक्त केले !
युपीए काळात #देशाची_सुरक्षा कुठल्या थराला गेली होती ह्याचा अंदाज ह्यावरूनच बांधता येतो.
शिवाय ह्यापैकी कोणावरही कधीच काही कारवाई करण्यात आली नाही !
++
अजून एक धक्कादायक माहिती - ह्या फाई विरोधात एफबीआयने अजून एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे ज्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की फाईचे संबंध #जहीर_अहमद सोबतही होते आणि अहमद मार्फत फाईला #लाखो_डाॅलर मदत दरवर्षी पोहोच केली जात होती !
हा जहीर अहमद कोण माहिती आहे का ?
++
जहीर अहमद हा तोच मनुष्य आहे ज्याने अमेरीकेवर झालेल्या ९/११ च्या हल्ल्याच्या काही दिवस आगोदर एका #पाकिस्तानी_अणूशास्त्रज्ञाची भेट चक्क #ओसामा_बीन_लादेन सोबत घडवून आणली होती !
++
थोडक्यात काय तर गौतम नौलखा सारख्या इसमांचे संबंध हे सरळ सरळ पाकिस्तानी दहशतवादी संस्थांशी जोडले जातात.
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून ही किती गंभीर बाब आहे हे लक्षात आले असेलच !
++
आपल्या देशाचे दुर्भाग्यच की गौतम नौलखासारख्या असल्या अनेक देशद्रोह्यांना काॅंग्रेसने सर्व माहिती असूनही चक्क #पद्मश्री वगैरे पुरस्कारांनी सन्मानीत केले !
ह्यांच्यापैकी अनेकजण तर संघटात्मक पदांवर देखिल कार्यरत आहेत !
++
ह्या संपूर्ण रॅकेटची पाळेमुळे खूप खोलवर रूतली गेली आहेत आणि इतिहासात प्रथमच #श्री_अमित_शहा ह्यांच्या नेतृत्वात कार्यरत #एनआयए ह्याचा तपास काटेकोरपणे करत आहे.
आशा करूया की लवकरच ह्या प्रकरणातील इतर सर्व संबंधीत बुद्धीजीवी पण अनाच्छादित होतील आणि योग्य त्या शिक्षेस पात्र ठरतील.
++
आपल्या देशात पवारांसारखे ढोंगी राजकारणी आणि राजदीप सारखे असंख्य लाचार पत्रकार किती खालच्या थरावर जाऊन देशविरोधी अजेंडा पेरत असतात हे सर्वांसमोर आणण्यासाठी हा छोटासा प्रयत्न केला आहे !
केंद्रातले सक्षम #मोदी_सरकार हे देशविरोधी जाळे लवकरच उद्धवस्त करेल ही अपेक्षा !
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
काल राज्यसभेत कृषी सुधारणा कायदा २०२० पारित झाला ! शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी तसेच २०२२ सालापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुर्पट करण्यासाठी ह्या कायद्यात असलेल्या महत्वाच्या तरतूदी जाणून घेऊ ✅ #FarmersBill #KisanWithPMModi
👇
ह्या कायद्यात एकूण तीन महत्वाच्या विधेयकांचा समावेश आहे
१. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा) विधेयक
२. शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) किंमत हमी आणि कृषी सेवा करार विधेयक
३. अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक
👇
१. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा) विधेयक
👉 नोंदणीकृत बाजार समित्यांच्या बाहेर शेतीमाल विकण्यास परवानगी
👉 राज्यांतर्गत तसेच राज्याबाहेर कृषीमाल विकण्यास परवानगी
👉 शेतीमालाचे व्यवस्थित मार्केटींग करून चांगला दर मिळण्यास मदत करणे
काही दिवसांपूर्वी संजय राऊत साहेबांचे एक वक्तव्य होते @abpmajhatv कट्ट्यावर ज्यात त्यांनी केन्द्रीय अन्वेषण ब्यूरो म्हणजेच CBI वर थेट ताशेरे ओढले होते ! ऐका 👇👇👇
त्यांचे प्रांज्वळ मत असे होते की जो तपास CBI कडे सोपवला जातो त्या तपासाला न्याय मिळणे नेहमीच मुश्किल झाले आहे. हे वक्तव्य करताना त्यांचा रोख प्रकर्शाने सुशांत सिंगच्या कथित आत्महत्या प्रकरणावर होता !
ह्याच तपासाचा उलघडा करणारा हा थ्रेड
👇
देशाच्या इतिहासात आजपर्यंत CBI तर्फे जेवढे पण तपास झाले त्याला कुठे तरी राजकीय स्वार्थाची चटक नक्कीच होती आणि हे काही अंश खरे देखिल आहे - ह्यांचे उदाहरण म्हणजे आडवाणीजी, मोदीजी, अमितजी, साध्वी प्रग्याजी आणि बरेच इतरेतर हिंदूत्वादी कार्यकर्ते !
👇
गेल्या काही दिवसांपासून सोशल माध्यमांवर छायाचित्रातला हा संदेश प्रचंड व्हायरल होत आहे.
हा संदेश पसरवणाऱ्यांचा हेतू जाणून घेण्याच्या औत्सुक्याने लिहीलेला हा थ्रेड 🙏🙏🙏
महाराष्ट्राला काही स्वार्थी व अकार्यक्षम मुख्यमंत्री पहायला मिळाले.
त्यासोबतच महाराष्ट्र राज्याला स्व.यशवंराव, स्व.वसंतदादा असे अनेक कर्मयोगी मुख्यमंत्री देखील लाभले.
या महापुरूषांच्या नावाने सध्या सोयीस्करपणे राजकीय स्वार्थ लाटणाऱ्यांचे तथ्य समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न👇
बागायती शेती आणि पाण्याची मुबलक उपलब्धता असलेल्या महाराष्ट्राचा काही भाग दुष्काळग्रस्त देखील आहे. ह्या भागात राहणाऱ्या गरीब कष्टकरी लोकांना आजपर्यंत त्यांच्या भागात पाणी पोहोचवण्याच्या पोकळ आश्वासनांवर काॅंग्रेस सरकारने ६५ वर्षे टांगत ठेवले आहे.
अशिक्षीत माणसांनी पसरवलेल्या अफवांवर जेव्हा समाजाचा सुशिक्षीत वर्ग विश्वास ठेवायला लागतो त्यावेळी समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असते.
अशीच काही वातावरण निर्मिती सध्या IFSC बाबतीत सुरू आहे.
सुरूवातीला मुंबई येथे नियोजीत असलेले हे केंद्र गांधीनगरला स्थलांतरीत करण्यावरून सध्या राजकारण तापले आहे.
ह्या संपूर्ण विषयाबद्दल माहिती आपण जाणून घ्यावी आणि मग आपण स्वतःच आपले मत यावर तयार करावे ह्या अपेक्षेने हा थ्रेड 👍
२००६ - मुंबईत आंतरराष्ट्रीय सेवा केंद्राच्या स्थापनेच्या चर्चेला प्रथमच सुरुवात आणि त्याचबरोबर जागतिक बँकेचे अर्थतज्ञ पर्सी मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून मुंबईत आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र सुरु करण्याची शिफारस.😍
१३ मार्च २०२० - देशभरातून ३४०० स्काॅलर निजामुद्दीन तबलगी मरकस येथे राज्य सरकारच्या परवानगी सहीत दाखल
१६ मार्च २०२० -मुख्यमंत्री केजरीवाल यांचे जमावबंदीचे आदेश
२० मार्च २०२० - १० इंडोनेशीयाचे तबलगी वैद्यकीय चाचणीत कोरोनाग्रस्त घोषीत
२२ मार्च २०२० - पंतप्रधान मोदींची देशभरात जनता कर्फ्यूची हाक. कर्फ्यू यशस्वी
२३ मार्च २०२० - अंदाजे १५०० तबलगी मरकस मधून बाहेरगावी रवाना
२४ मार्च २०२० - पंतप्रधान मोदीजींकडून संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लाॅकडाऊन घोषीत. निजामुद्दीन पोलींसाकडून मरकज खाली करण्याची सूचना
२५ मार्च २०२० - वैद्यकीय टीम मरकज मधे दाखल आणि संशयीतांना क्वारंटाईन. जमात तबलगींचे SDM (केजरीवालचे दिल्ली सरकार) कडे मरकज खाली करवण्यासाठी विनंती
२६ मार्च २०२० - कार्यक्रमात भाग घेतलेल्या एका भारतीय तबलगीचा श्रीनगर येथे मृत्यू
जगभरात आज पाच लाखाहून अधिक मानवी जीव कोरोना विषाणूने ग्रस्त आहेत तसेच पंधरा हजार पेक्षा अधिक जणांना आपले प्राण हकनाक गमवावे लागले आहेत.
ह्या विषाणूंचा प्रसार चीन देशाने UN आणि WHO च्या संगमताने कसा कट रचून केला ह्यावर उजेड टाकणारा हा थ्रेड !
ज्यांना माहिती नाही त्यांच्या साठी - पहिल्या ट्विट मधले छायाचित्र आहे WHO चे डायरेक्टोरेट जनरल डाॅ टेड्राॅस घेब्रीयेसूस.
डोळ्यावर चीनी झेंड्याची पट्टी बांधलेला त्यांचा फोटो आज जगभर वायरल झाला आहे.
तर चला आपण हा वायरस चीनने जगभर कसा पसरवला हे जाणून घेऊ.
कोरोना विषाणूने प्रादूर्भाव झाल्याची पहिली केस चीनच्या #वुहान प्रांतात नोव्हेंबर २०१९ मधे समोर आली. वुहान प्रांत चीनचा एक मोठा प्रसिद्ध Business Hub आहे ज्याची लोकसंख्या एक कोटीच्या आस पास आहे.
दिवसागणिक केसेस वाढत गेल्या आणि ३० डिसेंबर २०२० पर्यंत कित्येक डझनभर केसेस समोर आल्या.