Mayo Clinic वर प्रकाशित झालेल्या वैद्यकीय संशोधनानुसार; दोन वर्षे वयापेक्षा कमी असलेल्या बालकांना अँटिबायोटिक्स दिली गेल्यास पुढे जाऊन त्यांना त्वचाविकार, स्थौल्य, ADHD, पचनसंस्थेचे विकार, दमा इत्यादी त्रास होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. +
जितक्या जास्त वेळा अँटिबायोटिक्स दिले जातील तितके गंभीर परिणाम त्या मुलांवरती पुढे जाऊन दिसू शकतात. Milk and Cookie Disease हा शब्ददेखील बालरोगतज्ज्ञांमध्ये आता रूढ झालेला आहे. दुध + बिस्किटे/ कुकीज देण्याच्या पाश्चात्य पद्धतीमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. +
तज्ज्ञांच्या मतानुसार या दोन्ही गोष्टी प्रदीर्घ काळाकरता एकत्रितपणे सेवन केल्यावर त्याचे शरीरावरती अत्यंत हानीकारक असे परिणाम दिसून येतात.
गेली काही वर्षे आमच्यासारखे वैद्य सातत्याने वरील दोन्ही गोष्टींबाबत कंठशोष करून सांगत आहेत; की पुढच्या पिढ्यांची आयुष्य नासवू नका! +
ज्या घाऊक दराने आपल्या देशामध्ये अँटिबायोटिक्स दिले जातात त्याची कुठलीही आवश्यकता नाही. कित्येक अवस्था साध्या घरगुती उपायांनी व बहुतांश अवस्था वेळेत घेतलेल्या शुद्ध आयुर्वेदीय उपचारांनी पूर्णतः नियंत्रणात येऊ शकतात; हा आजवरचा आमचा चिकित्सानुभव आणि आमच्या रुग्णांचा अनुभव आहे. +
Milk and Cookie Disease हा विषय देखील आपल्याकडे 'विरुद्धाहार' या संकल्पनेच्या अंतर्गत लक्षात घेतलेला आहे. दूध वा चहा यांसह पोळी/भाकरी/बिस्किट हे पदार्थ खाऊ नका; असे आमच्यासारखे वैद्य सतत सांगत असतात त्यामागे हेच कारण असते. +
पश्चिमेकडून आलेले वारे हे वैज्ञानिक असतात असा आपला ठाम गैरसमज असल्यामुळे हे दोन संदर्भ आपल्यासमोर ठेवले. अनाठाई भीतीपोटी अँटिबायोटिक्स मारा चिमुरड्यांवर करण्यापूर्वी, लाड म्हणून विरुद्धाहाराची त्यांना सवय लावण्यापूर्वी आपण त्यांच्या भविष्याचे गुन्हेगार आहात हे लक्षात घ्या! +
शक्य तितक्या लवकर लहान वयापासूनच आपल्या मुलांना आवश्यकता भासेल तेथे आयुर्वेदीय औषधे घेण्याची सवय लावा; यातच येणाऱ्या पिढ्यांचे सर्वार्थाने कल्याण आहे!!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
Research published at the Mayo Clinic; If children under the age of two are given antibiotics, they are more likely to develop skin diseases, obesity, ADHD, digestive tract disorders, asthma. The more often antibiotics are given, the more serious the effects can be. +
The term 'Milk and Cookie Disease' is also common among pediatricians now. The western culture of having biscuits or cookies along with milk has been found to have a serious ill effects on the health of children. +
For the past few years, Vaidyas like me have been constantly talking about both of the above; Don't ruin the lives of future generations! There is really no need of rampant use of #antibiotics the way it is being in our country. +
मोकळ्या हवेत येताच अराजकतेचे तीर सोडणाऱ्या मेहबूबांना हा इतिहास ठाऊकही नसेल!!
आपल्याला ठाऊक आहे का?!
आर्यावर्तात एक जनपद होतं. तिथल्या राजाला कंसवधानंतर जरासंधाकडून पाचारण करण्यात आलं. उद्देश होता कृष्णवधाचा. जनपदाचा राजा असलेल्या गोनंदाने कृष्णाला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले.
मात्र कृष्णबंधू बलरामाने हे आव्हान स्वीकारले आणि गोनंदाचा वध केला. गोनंदाला पुत्र नसल्याने त्याचा भाऊ दामोदर हा गादीवर आला. पुढे कृष्ण गांधारप्रदेशात जात असताना त्याने आपल्या भावाच्या वधाचा प्रतिशोध घेण्यासाठी द्वंद्व जाहीर केले. यावेळेस मात्र स्वतः भगवंतांनी दामोदराचा वध केला.
जनपद पुन्हा प्रशासक विरहित झाल्याने तिथल्या नागरिकांनी श्रीकृष्णांना विनंती केली की आपणच आमचे पालन करा. यावर श्रीकृष्णांनी म्हटलं; "हे द्वंद्व मी केवळ क्षत्रिय धर्माचं पालन म्हणून केलं. त्यात राज्य जिंकण्याची महत्वाकांक्षा नव्हती." दामोदर राजाची पत्नी यशोवती ही गर्भवती होती.
देशातील तीन राज्यांत #कोविड19 पासून लढण्यात अधिकृतपणे आयुर्वेदाची मदत घेण्यास सुरुवात झाली आहे. सदर राज्यांत शासनाद्वारे वेगवेगळ्या पातळीवर हे काम सुरू झाले आहे; ही अत्यंत समाधानाची बाब.
केंद्रीय आयुष मंत्रालयाने यासंबंधी प्रत्येक राज्याला लवकरात लवकर निर्णय घेण्याचे अधिकार असल्याचे स्पष्ट करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनानेदेखील आता केंद्राची वाट न बघत बसता याबाबत निर्णय घ्यावा. मा. मुख्यमंत्री महोदयांनी केवळ १० मिनिटे दिल्यास हा संपूर्ण विषय; संदर्भ-आकडेवारीसह+
काही निवडक वैद्यांना सोबत घेऊन मी स्वतः मांडण्यास तयार आहे. अन्य कोणताही मार्ग न दिसत असल्याने आणि आता अधिक वेळ दवडणे योग्य नसल्याने नाईलाजाने सोशल मीडियाचा मार्ग निवडत आहे. मला खात्री आहे; खुद्द मा. मुख्यमंत्री महोदयांपर्यंत हा विषय पोहचल्यास ते १० मि. आयुर्वेदाकरता नक्की देतील.
"या युगी पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा, मऱ्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला ही गोष्ट काही सामान्य नाही"
- कृष्णाजी अनंत सभासद
महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी #शिवराज्याभिषेक करण्यास नकार दिला/विरोध केला हे धादांत असत्य. कोणताही समकालीन पुरावा उपलब्ध नाही.
उलटपक्षी; १/क्ष
३५० वर्षे एकही हिंदू राजा न झाल्याने समग्र राज्याभिषेक विधी येथील ब्राह्मणांना ज्ञात नसल्याने तसेच समर्थ रामदास स्वामींनी गागाभट्ट यांचे नाव सुचवल्याने त्यांना #शिवराज्याभिषेक_सोहळा पार पाडण्यास पाचारण करण्यात आले.
(संदर्भ: भट्टवंश)
गागाभट्टांचे मूळ हे आपल्याच मातीतले; महाराष्ट्रातील पैठण इथले!! रामेश्वरशास्त्री भट्ट हे गागाभट्टांचे पणजोबा. ते द्वारकेच्या यात्रेला गेले आणि त्यानंतर पुढे कशी येथे स्थायिक झाले. अतिशय विद्वान असे हे घराणे.