प्राथमिक शाळेत असताना वडिलांनी सांगितलेलं एक वाक्य डोक्यात फिट्ट झालंय - “जनावरात आणि माणसात एक फरक फार महत्वाचा आहे, माणसाला वाचन करण्याची सर्वोच्च शक्ती लाभलीये… जो तीचा वापर करेल, ज्ञान मिळवेल, शहाणा होईल, सतत वाचत राहील आणि मिळालेल्या ज्ञानाचा वापर करेल तो पुढे जाईल.
१/९
आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसांना प्रगतीचा याहून सोपा मार्ग दुसरा कोणताच नाही….शाळेत शिकून, वाचायला येत असून जर वाचत नसाल तर म्हसरात, कुत्र्यामांजरात आणि तुमच्यात फरक तो काय?”
आज जी मला एखाद्या विषयातील Clarity आहे ती लहानपणी किंवा पाच-दहा वर्षांपूर्वी नक्कीच नव्हती आणि
२/९
आज जो Confidence आहे तो ही नव्हताच.
पुढील पाच वर्षांनी या दोन्ही बाबतीत मी कदाचित अजून समृद्ध होईन..... बरेच दोष, चुका समजतील, अजून सुधारणा होतील पण पुर्ण Clarity आणि Confidence येईपर्यंत मी Pause घेतला असता तर हा आयुष्याचा प्रवास कदाचित अवघड आणि खुप धिम्या गतीने झाला असता.
३/९
जसजसे अनुभव मिळत गेले, नवनवी पुस्तक विषय समजत गेले तसतशी Clarity ही आली अन आत्मविश्वासही आपोआप मिळाला. आणि हेच Knowledge आणि Wisdom माणसाला प्रगतीकडे घेऊन जाते.
आयुष्यात आतापर्यंत खुपदा अपयशी झालोय, भरकटलोय, पण पुन्हा उठलो, पुन्हा वाट धरली....कधीकधी पुर्ण संपलो असेही वाटले
४/९
पण प्रत्येक वेळी मला सावरले, साथ दिली, दिशा दिली आणि सर्वात महत्वाचे मला माणूस म्हणून घडविले ते पुस्तकांनीच.
या मुंबईसारख्या मायानगरीत पाय रोवले ते केवळ आणि केवळ पुस्तकांच्या साथीने आणि त्यातून मिळालेल्या ज्ञानाने, कौशल्याने. पुढे चांगले लोक भेटत गेले, त्यांच्याकडूनही खुप
५/९
शिकलो… नवी पुस्तक आणि माणसं भेटली की वाचत जायची….. हा नित्यक्रम!
मग लाज वाटते स्वत:चीच मग पुन्हा पेटून ऊठतो.... मग पुन्हा नव्याने वाचायला लावतो...
माझी यशाची दारं हमखास पुस्तकातून उघडतात, (हव तर शॅार्टकट म्हणा) याची पुन्हा नव्याने आठवण करून जातो..
आणि मग पुन्हा
७/९
नव्याने जागं करून जातो..
आणि मग पुन्हा नव्या जोमाने मी वाचायला सुरूवात करतो…
पैसे आणि यश हे उत्तम वाचन, चिंतन मनन तसेच त्याचा व्यवहारात उपयोग यांचे बायप्रोडक्ट आहे. ते समजून घ्या. तसेच समाजात त्याला मानही असतो.
जे वाचत असतील त्यांनी अजून चांगली पुस्तक वाचा, जे वाचत नसतील
८/९
त्यांच्यासाठी आज अत्यंत चांगला
चांगला दिवस वाचन प्रवास पुन्हा सुरू करण्यासाठी. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे कायमच प्रेरणास्थान आहेत, त्यामुळे आजचा दिवस खासच!
नुकसान केलेय, काहींचे तर आयुष्य संपुर्ण बदलून गेलेय.
कोविडपुर्व आणि कोविडनंतरचे जग अशी सरळ काळाची विभागणी आता झालीये.
येणाऱ्या काळात चॅलेंजेस अजून कठीण होत जातील. गुणवत्ता, प्रोडक्टिव्हीटी आणि चांगली एफीशियंसी देणाऱ्या लोकांना आणि कंपन्यांना भविष्य निश्चितच उज्वल असेल.मग
२/१९
आपली तरूण पिढी यासाठी तयार आहे का? ते शहरी भागातले असो, ग्रामिण भागातले असो, या स्पर्धेत टिकायचे असेल तर प्रोफेशनलिझम रक्तात मुरायला हवे.
आपल्याला आर्थिक साक्षरतेबद्दल बऱ्यापैकी जागरूकता निर्माण करण्यात (निदान वर्तमानपत्र/समाजमाध्यमात तरी) थोडफार यश मिळालेय असे मला वाटतेय.
३/१९
मला बाजरीची भाकरी आवडते, मस्त घडीची चपाती, भाजी, डाळ-भात, तळलेले मासे, वडापाव,पोहे, उप्पीट वेगवेगळ्या चटण्या आणि बरंच काही.
बर मला हे पचायलाही सोपे जाते पण हेच युरोप, अमेरीका, चीन किंवा साऊथ इस्ट एशियातल्या लोकांना आवडायलाच हवं असा आग्रह #SaturdayThread#BusinessDots#मराठी 👇
मी धरू शकत नाही.
आणि त्यांचा पिझ्झा, बर्गर, कॅार्नफ्लेक्स, ब्रेड मला जस्साच्या तस्सा आवडावाच असेही काही नाही. कदाचित तो मला पचेल, रूचेल असेही काही नाही.
बऱ्याचदा अमेरीका आणि युरोपियन लोकांच्या विकासामुळे असेल म्हणा किंवा वर्णद्वेष वा मोठेपणाच्या गर्वामुळे असेल म्हणा 👇
भारतीय लोकांकडे आणि भारतीय बाजारपेठेकडे त्यांचा पहायचा दृष्टीकोन वेगळाच आहे.
बरेच लोकं भितीने हे मान्य करत नाहीत पण तिकडे राहणाऱ्या भारतीयांना बऱ्याचदा याचा अनुभव येतोच पण “गिरा तो भी टांग उपर” या आपल्या मुळ स्वभावामुळे तसेच पाण्यात राहून माश्याशी वैर कशाला या बोटचेप्या 👇
आम्ही दोघेही एकाच वयाचे, समीर (नाव बदललेय) बडोद्याचा मराठी गडी,तिकडेच शिकला. मुंबईत कामाला आला,प्रचंड बुद्धिमान, उच्चशिक्षित,कामाप्रती अत्यंत प्रामाणिक. तो पॅालिश्ड,हसतमुख, टापटीप राहणारा.
रांगडी!
सहज बोललं तरी लोकांना वाटायचं मी भांडतोय….तो मात्र मला समजून घ्यायचा,खुप शिकवायचा.
आम्ही कॅार्पोरेटमधे एकत्र काम करताना मला त्याच्याकडून मॅनेजमेंटच्या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.तो फार मायेने समजून घ्यायचा…लिडरशिप साठी लागणारे सर्व गुण त्याच्यात खच्चून भरलेले.
२/१५
पुढच्या आयुष्यात आमचे रस्ते वेगळे झाले, मी पुर्णवेळ व्यवसाय करण्याचे ठरवले आणि त्याने कॅार्पोरेटमधेच थांबायचे ठरवले , त्याला खरच तिथे चांगले भविष्यही दिसत होते.
त्याने पुढे अत्यंत नावाजलेली आणि चांगली कंपनी निवडली, प्रचंड कष्ट आणि कित्येक नवनवीन क्षेत्रात त्या कंपनीला
३/१५
‘हम दो - हमारे दो किंवा आता तर एकच.’ या काळात आपल्या मुलांना निस्वार्थ मैत्री करायला शिकवणे फार गरजेचे आहे.
मैत्री ही हृदयातून असते, गरजेमुळे नाही. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण त्यातून स्वार्थाचाच विचार करतो.
पुर्वीच्या पिढीत बऱ्याच जणांना एकत्र कुटूंब १/४
भाऊ, बहिण, मामा, मावशी, आत्या, काका, चुलत वगैरे नातेवाईकांचा, भावकीचा गोतावळा माहीत होता…. आपल्या मुलांबाळांना नक्कीच तो तसा मोठा नसेल व माहितही नसेल.
समाजमाध्यमांमुळे तसेच गरजेपोटी (नेटवर्कींच्या) नावाखाली हजारो मित्र हल्ली असतात पण खरे मित्र हे हाताच्या बोटावर मोजता येतील २/४
एवढेच असतात. त्यांना जपायला हवे.
खरं तर जो फरक माहिती आणि ज्ञानामधे आहे तोच फरक ओळख आणि खऱ्या मित्रांमधे आहे.
एकाद्याला मित्र म्हणताना विचार करा, मित्रांची निवड फार काळजी पुर्वक करा. तेच तुमची दशा आणि दिशा ठरविणार असतात. मैत्रीत कधीच काही गुप्त नसते त्यामुळे ठेवला तर ३/४
१०/१२ वर्षापुर्वीची गोष्ट. तो जवळपास माझ्याच वयाचा, एकाच बिल्डिंगमधे आम्ही राहायचो. येताजाता लिफ्ट मधे भेटायचा. प्रचंड श्रीमंत,स्टायलिश,एकदा घातलेले कपडे,घड्याळ वा गॅागल पुन्हा कधीच दिसायचे नाहीत.
मधे तो दिसला, अगदी सहजपणे मी त्याला फ्रेंडरिक्वेस्ट पाठवली. काही मिनिटात त्याने ती ॲक्सेप्टही केली.
त्या दिवशी मला वेळ नव्हता,एके दिवशी पुण्याहून परत येत असताना मी त्याची फेसबुकवॅाल चाळली… काय फोटो होते त्याचे. अवाक् करणारे, BMW/Merc, सारख्या देशी विदेशी कार, पंचतारांकीत
२/१६
हॅाटेल्समधील पार्ट्यांचे फोटो, एखाद्या हिरोलाही लाजवतील असे एकापेक्षा एक इव्हेंटमधील फोटो. थोड्यावेळासाठी का होईना पण मला फार असुया निर्माण झाली….. पण उत्सुकता मात्र जागी झाली की हे सगळं इतक्या कमी वयात याने कसे काय कमावले असेल.
मागच्या महिन्यात लॅाकडाऊन असताना पुण्याहून एका चांगल्या कंपनीत कामाला असलेल्या मित्राचा फोन आला. त्याचे Work From Home सूरू होते पण त्याचा एकंदर सूर त्रासलेला आणि नाराजीचा होता.
म्हणे - “लॅाकडाऊन लागला की गावी सांगलीला जायचे ठरले होते पण काल कंपनीने नियम काढलाय की पुणे सोडून जायचे नाही, जर रिपोर्टिंग लोकेशन बदलले तर ती सुट्टी म्हणून मोजली जाईल आणि ॲक्शन पण घेऊ शकतात. वैताग आलाय राव या फालतू पॅालिसिजचा.”
त्याचा त्रागा पाहून मी त्याला म्हटले -
२/१४
“तुला माहिती आहे का तू खरं तर किती नशीबवान आहेस?”
माझ्या नशीबवान शब्दाने तर तो एकदम चवताळलाच, त्याला वाटले मी त्याची मस्करी करतोय, एकदम तारस्वरात तो म्हणे - “नशीबवान? का राव विनाकारण खपली काढतोय, तिकडे समीर, सचिन गावी कसली धमाल करताहेत, इतर कित्येक नातेवाईक धमाल करताहेत
३/१४