आपण फोन विकत घेतो. गाडी विकत घेतो.
घर, शेअर्स, फर्निचर विकत घेतो.
कधी खूप आजारी पडतो - अॅडमिट व्हावं लागतं - टेस्ट्स ऑपरेशन, आयसीयू - हे सगळं करून आरोग्य / जीवन विकत घेतो.
अगदी असंच यश "विकत" घेता आलं पाहिजे.
१+
यशस्वी होण्यासाठी २ गोष्टी कराव्या लागतात. आपल्या यशाच्या व्याख्येत बसणाऱ्या लोकांना कॉपी करावं लागतं. आणि आपल्या अपयशाच्या व्याख्येत बसणाऱ्या लोकांनी केलेल्या चुका कटाक्षाने टाळाव्या लागतात. हे करत असताना मेंदू आपोआप एक अल्गोरिदम तयार करत जातो. धडे शिकत जातो.
२+
यशस्वी होण्याच्या फुटपट्टीवर १०० वर जाणं आवश्यक असेल तर मी कुठेतरी ८-९-१० वर असेन कदाचित. इथपर्यंत पोहोचताना बरेच धडे शिकलोय. त्यांतला एक महत्वाचा धडा म्हणजे - यश "विकत घेण्याची" मानसिक तयारी असणे.
म्हणजे काय?
३+
व्यवसायात यशस्वी होण्यासाठी हुशार, तंत्रकुशल टीम हवी असेल तर त्यासाठी खर्च केला पाहिजे.
ऑफिस सेटअप चांगलं लागणार असेल तर त्यावर खर्च केला पाहिजे.
वेबसाईट चकाचक असणं आवश्यक असेल (जे १०० पैकी १०० बिझनेसमधे असतंच!) तर त्यासाठी पैसे खर्च केलेच पाहिजेत.
४+
विक्री वाढवायची आहे, मार्केटिंग करायचंय, धंद्यात यशस्वी झालेल्यांकडून मार्गदर्शन हवंय --- खर्च के ला च पाहिजे.
बहुतेकांना वरील सर्व गोष्टी फुकटात किंवा "बजेटमध्ये" करून हव्या असतात.
५+
सेल्स स्वस्तात हवाय, वेबसाईटचं अनॅलिटीक्स - रिपोर्टींग "असंच" करून हवंय, मार्केटिंग वा बिझनेस कन्सल्टन्सी बजेटमध्ये हवीये.
मग यशसुद्धा असंच मिळतं.
"बजेटमधलं".
जे आपल्या फुटपट्टीत अपयशाच्या जवळ जाणारं असतं.
आम्हाला मिलियन्समधलं यश पेनीज खर्च करून हवंय.
६+
साधं फाईव्हस्टार खाण्याचा आनंद मिळवण्यासाठी ५ - १० रुपये खर्चावे लागतात भाई.
तुला लक्षावधींचं यश मात्र फुकट किंवा बजेटमधे हवंय!
जशी बिग बझार, पँटालून या कंपनीजची मालकी किशोर बियाणींच्या "फ्युचर ग्रुप"ची होती (होती : कारण पँटालून आदित्य बिर्लांच्या आदित्य बिर्ला ग्रूपने विकत घेतलं) तसंच हे.
हे फेसबुक चं मेटा नामांतर या कॉर्पोरेट ब्रँडचं नामांतर आहे. म्हणजेच फेसबुक इन्क आता मेटा झालंय.
२+
फेसबुक हे प्रोडक्ट तूर्तास तरी फेसबुकच असणार आहे.
२ - या नामांतराचा फेसबुकवर होणाऱ्या अनंत आरोपांशी काहीही संबंध नाही.
अवाढव्य व्याप्ती, त्यातून मिळालेली जवळजवळ अमर्याद शक्ती, डेटा प्रायव्हसी, इन्फर्मेशन शेअरिंग : या मुद्द्यांवर गेल्या काही वर्षांत फेसबुक सतत रडारखाली आहे.
शेअर मार्केटमध्ये संभाव्य करेक्शनचं वारं वहात असताना, वैचारिक मार्केटमध्ये शेफाली वैद्यंच्या #NoBindiNoBusiness चा धुमाकूळ सुरु आहे. पुरोगामी विश्वाने ज्याप्रकारे हा झंझावात हॅन्डल केलाय त्यावरून त्यांच्यात कसलंही करेक्शन होण्याची अजूनही चिन्हं दिसत नसल्याचं सिद्ध झालंय.
१+
भारतातील सेक्युलर फ्रॅगमेंट तुटतोय, हिंदूंमध्ये असहिष्णुता वाढत जातीये म्हणून कळवळून उठणाऱ्या लोकांमध्ये "हे असं का घडतंय?" यावर विचार करून कसलंही कोर्स करेक्शन करण्याची कुवतच दिसत नाही.
२+
@ShefVaidya चांगल्या आहेत की वाईट, त्यांचं म्हणणं योग्य आहे की अयोग्य हे मुद्दे दुय्यम आहेत. त्यांच्या एका साध्या ट्विटला मिळणारा जोरदार प्रतिसाद, ऐतिहसिक दृष्ट्या इन्क्लुजिव्ह, ब्रॉड माईंडेड असणाऱ्या हिंदू समाजातील एका मोठ्या समूहाला त्यांचं म्हणणं पटणं, आवडणं आणि -
पैश्याने पैसा बनतो हे वाक्य सर्वांना माहितीये. पण त्या तत्वावर चालण्याची मानसिकता सिस्टिमॅटिकली डेव्हलप होत नाही.
आपण नोकरी करत असतो - ठराविक पगार मिळत असतो - तो वाढावा असं वाटत असतं - त्यासाठी अॅन्यूअल अप्रेजल किंवा नोकरी बदलणे हे २ पर्याय माहिती असतात - पण -
१+
अप्रेजल असो वा स्विच, कोणत्याही पर्यायातून मॅग्झिमम आऊटपुट मिळण्यासाठी पैसा खर्च करून करिअर ग्रोथ करण्याचा विचार कितीसा करतो आपण?!
प्रमोशन मिळवण्यासाठी माझ्यात कोणत्या स्किल्स हव्यात, त्या डेव्हलप करायला काय लागेल - इतकंच नाही, मला माझं अपियरन्स सुधारावं लागेल का?
२+
चकचकीत रहावं लागेल का? बाकी सगळं सोडा - फक्त चटकदार इंग्रजी येत नाही म्हणून मी अडकलोय - मग इंग्रजी शिकायला जरा पैसे खर्च करावेत का?
हा विचारच करत नाही आपण.
एमबीएत कॉलेजात आलेल्या पहिल्याच कंपनीत जॉब मिळाला. छान पॅकेज होतं.
३ महिन्यांनी वर्ष संपणार.
२०२२ च्या सुरुवातीला नव्याने संकल्प वगैरे घेतले जातील.
यावेळी उलटा गेम खेळता येऊ शकतो.
अर्थात, जीवनाबद्दल सिरीयस असणाऱ्या लोकांनाच.
१+
२०२२ सुरु व्हायच्या आत कायकाय साध्य करता येऊ शकतं हे आत्ताच ठरवता येऊ शकतं. पेनडायरी हातात घेऊन माईलस्टोन्स आखता येऊ शकतात.
टार्गेट्स भव्य असणारेत. उण्यापुऱ्या ३ महिन्यांत हर्क्युलिस होता येत नसतंच. पण हर्क्युलिस होण्याकडे वाटचाल सुरु होऊन एक पल्ला नक्कीच गाठता येऊ शकतो.
२+
कोणत्या सेलिब्रिटीच्या घरात नेमकं काय घडलंय, कोणत्या राजकीय पक्षात कोणतं नवं वादळ उभारलंय, बिग बॉस मध्ये काय होतंय - मोदी ठाकरे सध्या काय करताहेत (आणि जोडीला उकडीचे की तळलेले!) या सर्व गदारोळात पर्सनल डेव्हलपमेंट -