हल्ली बरेच लोक फक्त जुजबी ओळखीवरून,कधी सोशलमिडीयातील एखाद्या मेसेजमुळे किंवा कधीतरी कुठे भेटले म्हणून “अमुकतमुक माझा एकदम खास आहे किंवा चांगला मित्र वगैरे आहे” असे बिनदिक्कत सांगतात.
ओळख असणे वेगळे आणि त्यातून आयुष्यभराचे वैयक्तिक संबंध प्रस्थापित
Personal Touch साठी खाजगी वा व्यावसायिक आयुष्यात चांगले संबंध प्रस्थापित करायचे असतील तर मनःपुर्वक प्रयत्न करणे खुप गरजेचे असते.
नोकरीसाठीचा Interview असो, व्यवसायासंबधी काही महत्वाची किंवा अगदी पहिली मिटींग असो वा एखाद्याकडून आपण काही सल्ला
२/१२
मागत असू.
आपले First Impression हे सर्वोत्तमच असावे आणि पुढे प्रत्येक वेळी त्यावर एक एक टप्पा प्रगती होत रहायला हवी.
साधारणत: २००९/१० काळ होता, आम्ही फूड प्रोसेसिंग , बेकरी आणि त्याच्या बेकींग प्रोसेसशी संबंधीत काही चांगल्या, अत्याधुनिक कल्पना प्रत्यक्षात राबवत होतो....
३/१२
स्मॉल स्केल मधे प्रचंड प्रतिसाद मिळत होता पण मोठ्या / आंतरराष्ट्रीय कंपन्यात म्हणावे असे कॉन्टक्ट भेटत नव्हते.
एक दिवस आमच्याच एका ग्राहकाने भारतातील मोठ्या आणि नावाजलेल्या बिस्कीट कंपनीतील प्रमुखाचे नाव, नंबर दिला आणि सर्वात मोठे उपकार म्हणजे मिटींगही ठरवून दिली.
४/१२
पण मला स्पष्ट सांगितले की पुढची जबाबदारी फक्त तुमची म्हणून....
माझ्यासाठी खरतर ही सुवर्णसंधी होती, व्यवसाय तर महत्वाचा होताच पण ते साहेब खुप सिनियर आणि या क्षेत्रातले अत्यंत ज्ञानी व्यक्तीमत्व त्यामुळे मला दहा-पंधरा मिनिटात त्यांच्यासोबत (ते ज्या क्षेत्रात जगप्रसिद्ध आहेत
५/१२
त्याबद्दलच बोलायचे होते) प्रचंड बिझी शेड्युल आणि त्यातही ते जाताजाता मला भेटणार होते त्यामुळे माझ्यावर प्रचंड ताण आला होता.
मिटींगला साधारणत: दोन आठवड्याचा वेळ होता.
मला आमच्या प्रोडक्ट्सबद्दल पुर्ण खात्री होती पण त्यांना ती पटणे जास्त गरजेचे होते आणि तेच खुप क्लिष्ट होते
६/१२
मग आम्ही सूरू केला एक वेगळाच प्रकार-
त्यांच्याच कंपनीबद्दल बऱ्याच पुस्तकातून , मॅग्झीन्समधून,टिव्ही आणि वर्तमानपत्रातून मिळणाऱ्या जाहिरातीतून सर्व माहिती काढली.
अगदी त्यांच्या व्यवसायाची सुरूवात कशी झाली ते आजपर्यंत.
ते पुर्वी काय वापरायचे? आता कोणते तंत्रज्ञान वापरतात?
७/१२
त्यांनी वेळोवेळी बदल कसे केले?
मग अजून अभ्यास करून, काही ओळखी काढून त्यांच्याकडे रिटायर्ड झालेल्या चिफ इंजिनियरला भेटलो.
त्यांच्याकडूनही जुने तंत्रज्ञान आणि साहेबांच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेविषयी समजून घेतले.
काही पुस्तके आणि लेखातून मला हे कळाले होते की त्यांना ८/१२
यांच्या बिस्किटांचे वेगवेगळे फोटो खुप आवडतात... मग मी त्यांच्या अगदी पहिल्या जाहिरातीपासून ते अगदी नव्या जाहिरातीपर्यंतचा प्रवास असे एक प्रेझेंटेशन आणि आमची सिस्टीम लावल्यावर त्यात अजून कसे आधूनिक बदल होतील आणि त्यांचे पैसेही कसे वाचतील याबद्दलचे सर्व रिपोर्ट बनविले....
९/१२
जाताना मी या सर्व फोटोजचा एक छानसा कोलाज करून त्याची फोटो फ्रेम करून भेट म्हणून घेऊन गेलो.
सकाळी ९ वाजता साधारणत: १०/१५ मिनिटांसाठी असलेली आमची भेट दुपारी २ वाजता संपली तेही आयुष्यभराच्या ऋणानुबंध अन अविस्मरणीय आठवणींसह.
त्यानंतर आज गेली ११ वर्ष आम्ही एकत्र व्यवसाय करतोय.
१०/१२
मी त्यांना त्या भेटीनंतर दर दोनतीन वर्षांनी काही कार्यक्रमात किंवा व्यावसायिक मिटींगच्या निमित्ताने भेटतो.
ते कितीही गडबडीत असले तरी आस्थेने, कामाबद्दल,नविन तंत्रज्ञान, कुटूंब आणि इतर बाबींवर बोलतातच पण एक गोष्ट ते न विसरता हमखास सांगतात ती म्हणजे आपली पहिली मिटींग आणि
११/१२
“ती फोटोफ्रेम” त्यांना किती आवडली होती ते!
नेहमी आपली पहिली भेट ही खासच असावी त्यातून एक सकारात्मक ऊर्जा तयार व्हावी आणि उत्तरोत्तर वर्धिष्णू व्हावी.
Always remember,
Impressions are tough to last. Hence, always try make a best one!
यात मग घर, संसारोपयोगी वस्तू, दागदागिने,गाडी, सणसुद,कपडालत्ता, वेगवेगळी गॅजेट्स, गावाकडचे घर दुरूस्ती किंवा नवी बांधणी, शेतीतले काही प्रयोग, (बऱ्याचदा फसलेले-कारण आपण स्वत: पुर्ण लक्ष देत नाही) बहिणभावाचे शिक्षण किंवा लग्न नंतर मुलाबाळाचे शिक्षण, करियर
२/२४
आईवडीलांची, पतीपत्नींची स्वप्न, अचानक आलेली आजारपणे, थोडेफार पर्यटन आणि मग रिटायर्मेंटचे प्लानिंग, एक ना अनेक प्रत्येक ठिकाणी हा पैसाच लागतो.
कोणीम्हणतो की “पैसा हे सर्वस्व नाही” पण कटूसत्य असे आहे की “पैशाशिवाय कोणालाच वरीलपैकी काहीच करता येत नाही”आणि हे काहीच केलेच नाही
३/२४
काही दिवसांपूर्वी एका तरूण मित्राचा फोन आला, काम झाल्यानंतर त्यांनी मला एक प्रश्न विचारला कि तुम्ही इंटरव्युव्ह घेताना काय प्रश्न विचारता? त्या उमेदवारकडून काय अपेक्षा असतात?
माझ्या इतर सहकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तो उमेदवार कशी उत्तर देतो हेच ऐकत असतो... अगदी क्वचित मी काही प्रश्न विचारतो.”
तरूण फ्रेशर इंजिनियर्सच्या बाबतीत मात्र हल्ली फार आशादायी चित्र दिसत नाही, एकतर भरमसाठ “होलसेल” अभियांत्रिकी कॅालेजांमुळे दर्जा खुपच घसरलाय आणि २/१६
त्यांना इंजिनियरींग किंवा तंत्रज्ञानविषयक प्रश्न फार आवडत नाहीत असे माझे निरिक्षण आहे त्याऐवजी ते Extra-curricular Activities बद्दल भरभरून बोलतात त्यामुळे सहसा मी ते टाळतो.
पण काही महत्त्वाच्या जागांसाठी मात्र मी कटाक्षाने इंटरव्युव्हज ऐकतो,पाहतो,घेतो, यातीलच हा एक किस्सा ३/१६
पिढीजात संपत्ती असलेले गर्भश्रीमंतही कंगाल झालेत.
गेल्या काही दिवसात अभिनेते, ऊद्योजक तसेच अनेक श्रीमंत लोकही पैसे असूनही आत्महत्या करताहेत.
कुठे थांबायचे हे खरतर प्रत्येकालाच कळायला हवे, बऱ्याच जणांना ते कळायला फार उशीर होतो तोपर्यंत त्यांचे सर्वस्व उध्वस्त झालेले असते. २/१४
आज आपल्यासमोर इतकी उदाहरणे आहेत तरी माणूस जागाच होत नाही.
पैशाची, प्रसिद्धीची,संपत्तीची हाव स्वस्थ बसू देत नाही, हे सर्व अजून हवे,या अजूनच्या नादात विजय मल्ल्या,ललित मोदी,निरव मोदी आणि अगदी अंबानीपुत्र अनिलही सुटले नाहीत.
गरीबाची पोटासाठी चूक एकवेळ माफ होईल पण यांचे काय?
३/१४
या लॅाकडाऊनमधे सर्वाधिक विचित्र परिस्थितीला कोण सामोरे गेले असेल तर ती लहान मुले अन शालेय विद्यार्थी!
Change आणि Disruption यातील फरक जाणून घ्यायचा असेल तर कोरोनाआधीची आणि नंतरची शिक्षण पद्धती यापेक्षा ऊत्तम उदाहरण दुसरे कोणतेही नसेल. #आर्थिकसाक्षरता#मराठी#SaturdayThread १/१५
न भूतो ना भविष्यती असे अचानक घरीच राहून ॲानलाईन पद्धतीने शिक्षण घ्यायचे! तरीही बऱ्याच विद्यार्थ्यानी त्याच्याशी जुळवून घेतले आणि अगदी ॲानलाईन परिक्षाही दिल्या.....
माझी मुलगीही गेले सहा महिने तशीच शिकतेय... सुरूवातीला झुम ॲप आणि नंतर ते इतर प्लॅटफॅार्मवर शिफ्ट झाले. २/१५ #म
या सर्व प्रकारात आम्ही नेहमी ऐकायचो कोणी मुलांमुलींसाठी नवा ipad घेतला, मोबाईल अगदी लॅपटॅापही घेतला.एका परिचितांनी तर ७वीच्या मुलासाठी लेटेस्ट iphone घेऊन दिला.
हे सर्व सूरू असताना सुदैवाने माझ्या मुलीने कधीही तो हट्ट केला नाही,ती माझ्या पत्नीच्या मोबाईलवरून हे सर्व करायची. ३/१५
माझा एक वर्गमित्र जगप्रसिद्ध जनरेटर बनविणाऱ्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट आहे,आम्ही दोघे काॅलेजपासूनचे चांगले मित्र.
मुंबईत काही वर्ष रुममेट म्हणून एकत्र राहिलो,तो सुरूवातीपासून एकाच कंपनीत,प्रचंड मेहनती,अत्यंत हुशार अन प्रामाणिक त्यामुळे कंपनीने त्याला