व्यवसाय सुरू करताय ?
फ्रँचाईज चा शॉर्ट कट घेताय ?
मित्र धंद्यात उतरणार आहे ?

त्यासंबंधी एक छोटा थ्रेड
#अर्थपूर्ण #म #मराठी #फ्रँचाईज

१/१३
कोरोनाच्या पुश मुळं आणि सोशल मीडियावर व्हायरल कथांच्या प्रेरणेतून ,
अनेक जण व्यवसाय सुरु करत आहेत
ही स्वागतार्ह गोष्ट आहे

त्यातील काही जणांशी संवाद झाल्यावर काही सकारात्मक आणि काही सुधारणा कराव्या अश्या बाबी लक्षात आल्या
२/१३
💠सकारात्मक गोष्टी जास्त आहेत

🔸अनेक जण पहिल्या पिढीचे व्यवसायिक बनू पाहत आहेत
🔸त्यातल्या अनेकांची प्रेरणा ,युट्युब किंवा इतर सोशल मीडियावर व्हायरल यशस्वी उद्योजक आहेत
३/१३
🔸सर्वाधिक लोकप्रिय मार्ग आहे ,तो म्हणजे खाद्य पदार्थ संबंधीत व्यवसाय ,
चहा ते पॅकेज्ड फूड या रेंज मध्ये

🍱🍛🍩🍵☕

४/१३
📣मार्केटिंग साठी सर्वात स्वस्त असा
सोशल मीडिया चा वापर करत आहेत 📱

काहींनी त्यासाठी कंटेंट मार्केटिंग सारखे ऑनलाइन कोर्स ही केलेत

केवळ नावाला व्यवसाय सुरू न करता, त्याचे ब्रँडिंग डोक्यात ठेवून सिस्टीम लावल्या आहेत
चलती असणाऱ्या गोष्टीत 'वेगळेपण' आणून थीम चालवत आहेत
५/१३
⛔या बरोबरच काही गोष्टी दिसतात ,ज्या बद्दल नवं व्यवसायिकांनी सावध राहण्याची गरज ही जाणवते

अनेक स्मार्ट बिझनेसमन
थेट फ्रांचाईज देन्यापुरता ब्रँड घेऊन तयार आहेत आणि फ्रांचाईज देऊन पैसे कमावणे हाच धंदा डोक्यात ठेवून आहेत

६/१३
नव्याने व्यवसाय करू इच्छित लोक या फसव्या खर्चात अडकतात

फ्रँचाईज हा प्रकार चांगला आहे

पण
कोणत्या कँपनी किंवा ब्रँड ची फ्रँचाईज घ्याल ?
७/१३
📌रेडिमेड फ्रांचाईज घेताना
त्या ब्रँड च्या शाखा,व्यवसायाचे वैशिष्ट्य आणि फ्रांचाईज किमतीत मिळणार्या गोष्टी या व्यवहारिक गणितात बसवून तपासा📌

🔸हे लक्षात असुद्या की
अनेक खाद्य पदार्थ व्यवसाय ,स्वतःचे चविष्ट पदार्थ विकून ,हळूहळू वाढलेत

८/१३
🔸माऊथ पब्लिसिटी हाच त्यांचा आधार होता
फ्रांचाईज कॉस्ट वाचवून ,
त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली

💠कितीही मोठी फ्रांचाईज घेतली तरी
पदार्थाचा दर्जा,चव , आणि
सर्व्हिस हेच यशाचे गमक आहे 💠

त्यानुसार
रेडिमेड डील फार महाग पडतंय का?
हे तपासा 📝

९/१३
💠नव्या व्यवसायात उतरताना ,आधी त्या व्यवसायात कुठेतरी नोकरी करून मग पैसे गुंतवा

💠दर्जा आणि सर्व्हिस देऊ शकलात तरच यश मिळेल हे त्रिकालाबाधित सत्य पक्के डोक्यात ठेवा

१०/१३
💠मोक्याच्या ठिकाणी भाड्यच्या जागेत फ्रँचाईज सुरू कराल ,
तिथे चांगला प्रतिसाद मिळाला ,की भाडे फुगते हा अनुभव येतो
हे लक्षात ठेवून निर्णय घ्या

💠
या सर्वाचा विचार करून ,व्यवसायात उतरा
लहान सुरुवात करा ,
हळूहळू तुमच्या हक्काचे गिऱ्हाईक तयार करा

११/१३
✨ टप्प्याटप्प्याने विस्तार करा
स्वतः ब्रँड होण्याची धारणा ठेवा !✨

📌सर्व प्रकारचे एजंट ,लोन, फ्रँचाईज, लायसन्स, जागा,भरीस घालतीलच पण
त्याचा खर्च तुम्हालाच करावा लागणार आहे हे लक्षात घेऊन निर्णय घ्या
१२/१३
व्यवसाय करण्याचा निर्णय उत्तम आहे
त्यात पडायचे नाही
उतरायचे ,यशस्वी व्हायचे आहे
आणि इतरांना ही व्यवसायात येण्यासाठी दीपस्तंभ व्हायचे आहे हे मनाशी ठरवा

तुम्ही यशस्वी व्हावे
या साठी शुभेच्छा📈

तुम्हाला आलेले अनुभव शेअर करा
पुढच्याना मदत होईल
१३/१३
#अर्थपूर्ण #म

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with अर्थपूर्ण

अर्थपूर्ण Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @ArthapurnaM

17 Aug
GDP वाढतोय
म्हणजे सगळं आलबेल आहे
हा गैरसमज असू शकतो

नेदरलँड मध्ये घडलेल्या ,एक
आर्थिक परिस्थिती वरून
ते लक्षात येईल

#म #मराठी #अर्थपूर्ण
१/१०
डच डिसिस ,
एक आर्थिक अरिष्ट

जसा एखाद्या रोगामुळे ,शरीराचा एकच भाग सुजतो आणि इतर शरीर ,कमजोर होते
तसेच या ,आर्थिक अरिष्टामुळे ,एखाद्या देशाचे होते

हे नाव द इकॉनॉमिस्ट मासिकाने १९७७ मध्ये
वापरले ,आणि आर्थिक अरिष्टाचा हा बझवर्ड
ठरला.
२/१०
हॉलंड मध्ये १९७० च्या सुमारास ,उत्तर समुद्रात
प्रचंड तेल साठे मिळाले

एक्स्पोर्ट ची अमाप संधी उपलब्ध झाली.
नफ्याचे प्रमाण ही जास्त ,त्यामुळे
प्रचंड गुंतवणूक ऑइल उत्खनन आणि एक्स्पोर्ट मध्ये झाली

व्यवसाय वाढला आणि देशात परकीय चलन
मोठ्या प्रमाणावर येऊ लागले
३/१०
Read 10 tweets
22 Jul
💠स्टार्टअप आयडिया
कुठे कधी जन्माला येतील सांगता येत नाही

बस ची वाट बघताना
एक युवक ,त्रासातून सुटायचा विचार करतो

आणि त्यातून निर्माण होतं
एक स्टार्टअप🚀

#म #मराठी #रिम
त्या युवकाचं नाव
🔸फणींद्र सामा

आणि ते स्टार्टअप आहे
🔸रेडबस

BITS पिलानी ला शिकणारा हा विद्यार्थी
त्याला ,हैदराबाद ला,घरी जाण्यासाठी दरवेळी बस चे बुकिंग करावं लागायचं Image
🔸एजंट काय सांगेल आणि कोणत्या गाडीत बसवेल याचा नेम नसायचा

🔺बस कशी आहे ,सीट कोणती मिळेल,
AC आहे की नाही ,इतर पर्याय आहे की नाही
अशी माहिती फक्त एजंट कडे
Read 10 tweets
11 Jul
🏡घर पाहावं बांधून !🏠

स्वतःचं घर, हे प्रत्येकचं स्वप्न असतं,
घर हे माणूस सेटल झाल्याचं ,मोजमाप झालंय

आता काळ बदलला ,नोकरी चे स्वरूप बदलले ,घर संकल्पना बदलली

मग विकत की भाड्याचे घर असा प्रश्न पडायला लागला !

#म #मराठी 1/
🔺निर्णय कसा घ्यावा?
काही महत्वाच्या गोष्टी आहेत
1 तुमची कामाची,नोकरी,व्यवसायाची जागा
2 खरेदी किंमत व भाडे
3 फायदे तोटे
2/
तुमची कामाची जागा ,एरिया हे फिक्स राहणार असेल
आणि ,निवृत्तीनंतर कुठे राहायचं हे नक्की असेल
तर खरेदी चा निर्णय घ्यावा.

जिथं ,शेवटपर्यंत राहायचं निश्चित आहे ,त्या परिसरात, घर विकत घ्यावं.

नक्की ठरले नसेल ,जॉब ,शाळा यांच्या बदलामुळे
घर बदलावे लागणार असेल ,तर भाड्याने राहा!
3/
Read 10 tweets
3 Jun
💠 पॅशन चा शोध ,
भाग १ /२

यशस्वी व्यक्ती मुलाखतीत म्हणतो
"माझ्या यशाचं रहस्य म्हणजे
हे काम ही माझी पॅशन आहे "

🔸माझी पॅशन काय ,असा प्रश्न मनात येतो

🔸मग सुरू होतो
स्वतःला ओळखायचा प्रवास🚀

🔸तो सोलो च करायला लागतो
-आपण च आपले सहप्रवासी🕺

#म #मराठी #अर्थपूर्ण
💠
✨ ९०
टक्के

माणसाना

त्यांची पॅशन ⚡

ही शोधावी लागते ✨

#अर्थपूर्ण
💠

🔸पॅशन
ही कस्तुरी आहे
आपल्यातच असलेली

🔸फक्त स्वतःलाच
शोधता येऊ शकते🕵️

🔸तीन प्रश्नांच्या उत्तरात ती सापडते
Read 24 tweets
28 May
💠मोटिवेशन

इंटरनेटवर सर्वाधिक लोकप्रिय व्हीडिओ चॅनेल
हे प्रेरणादायी व्हीडिओ असतात

युट्यूब फेसबुक वरही हा ट्रेंड दिसतो.

इतकं प्रेरणादायी विचार 🚀ऐकून ,
📌किती लोक आयुष्यात बदल ⚡करतात ?

#अर्थपूर्ण #म #मराठी
💠मोटीवेशनल भाषणे किंवा व्हिडिओ
हे
☕चहासारखे असतात

🔸थोडावेळ गरम🌡️ ,एकदम एनरजेटीक🌞
,उल्हसित 🌝 वाटतं

चहा हळूहळू गार होतो
आणि परत बेचव ,

#अर्थपूर्ण #म #मराठी
८०% लोकांच्या बाबतीत त्या व्हीडिओ चं ही असंच होतं

🔸बघतात 🖥️
🔸इंस्पायर होतात 🔥
🔸 दोन दिवसांनी विसरून जातात 🌧️

📈 📊 📉
Read 5 tweets
16 May
#ब्रँड्स ०१ #अर्थपूर्ण #brands १/१५

शेअर मार्केट मध्ये साधारण ५००० नोंदणीकृत कंपनी आहेत .

त्यातील नामांकित लार्जकँप कँपनी

💠ITC लिमिटेड 💠 Image
२/१५

१९१० साली ब्रिटिश इंडियात कोलकाता मध्ये सुरू झालेली कंपनी
स्वातंत्र्यानंतर १९७० मध्ये इंडियन टोबॅको कंपनी
झाली.
आणि कालांतराने ITC लिमिटेड झाली.

गेल्या ११० वर्षात ,खूप मोठ्या व्यवसायात कंपनीची घोडदौड सुरू आहे.
📈
३/१५

हानिकारक पण प्रचंड मागणी असे कॉम्बिनेशन असलेल्या प्रॉडक्ट्स च्या अर्थात
तंबाखूजन्य उत्पादने 🚭 निर्मिती क्षेत्रात,ITC बराच काळ राज्य करत होती.

'सिन प्रॉडक्ट्स' मानले जाणाऱ्या ,सिगारेट च्या व्यवसायावर संपूर्ण अवलंबून राहणारी कंपनी कात टाकत गेली. Image
Read 16 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!