सुलतान इल्तुतमिश कडून उज्जैनच्या महाकालेश्वराच्या देवळाचा विध्वंस, महाकालेश्वराची पिंड दिल्ली येथे नेऊन जामी मशिदीच्या समोर मुसलमानांनी तुडवावी म्हणून टाकली.
१/९
मूळ फारसी पाठ:
अज़ औंजा ब-तरफ उज्जैन नगरी रफ़्त व बुतखाना ए महाकाल दीव (देव) रा खराब कर्द व तमसाल बिक्रमाजीत के बादशाह उज्जैन नगरी बूद अस्त व अज़ अहद ऊ ता बदीन वक़्त यक हजार व सी सद व शांझदह साल अस्त व् तवारीख ए हिन्दुआन अज़ अहद वी...
२/९
...मी निविसंद व चंद तमसाल दीगर अज़ बर जंग रेख्ता बूदंद बा संग ए महाकाल ब-हजरत देहली (दिल्ली) आवरदा
इंटरनेट वर असलेल्या फारसी प्रति मध्ये महाकालेश्वराची पिंड जामा मशिदीपुढे टाकली असा उल्लेख आढळत नाही.
३/९
परंतु मेजर रॅव्हर्टी याने केलेल्या इंग्रजी भाषांतरात मात्र हा उल्लेख आहे.
मेजर रॅव्हर्टी याने याबद्दल एक तळटीप लिहून हा उल्लेख फक्त एका फारसी प्रतीमध्ये आहे असे सांगितले आहे, यावरून त्याने ज्या फारसी प्रतीवरून भाषांतर केले त्या प्रतीमध्ये हा उल्लेख होता हे स्पष्ट आहे...
४/९
...आणि अशाप्रकारे हिंदूंची देवळे फोडून आणलेल्या देवळातील मूर्ती मशिदीसमोर तुडवण्यासाठी टाकल्या जात असत हे इतर इस्लामी सुलतानांच्या समकालीन उदाहरणांवरून स्पष्ट होते.
महाकालेश्वराच्या मूर्तिभंजनाच्या मजकुराकरिता पृ. ६२२,६२३,६२८ पाहावी. या सर्व पृष्ठांची छायाचित्रे सोबत जोडली आहेत.
६/९
इस्लामचे प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या जीवनाला (सुन्नाह)आदर्श मानून त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या कृत्याचे तंतोतंत पालन करणे हे आपले कर्तव्य आहे असे मुसलमान लोक मानतात.
मूर्तिभंजनाची प्रेरणा देखील मुहम्मद पैगंबर यांच्याच चरित्रातून मिळते. मुहम्मद पैगंबरांनी मक्का...
७/९
...जिंकून घेतल्यानंतर तिथल्या मूर्ती फोडण्याचा आदेश दिला होता हे त्यांच्या चरित्रातून दिसून येते.
याचा संदर्भ नवव्या शतकातील इतिहासकार अल-तबरी याने लिहिलेल्या मुहम्मद पैगंबर आणि इस्लामच्या इतिहासात आहे.
हा उल्लेख येथे वाचता येईल: The History of Al-Tabari Vol 8, P 187-188
८/९
संदर्भ :-
१) तबकात ए नासिरी , मूळ फारसी
२) तबकात ए नासिरी , इंग्रजी अनुवाद , मेजर रॅव्हर्टी
३) The History Of Al-Tabari
४) छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर..., गजानन भास्कर मेहेंदळे
Section III of Vol.14 of ‘Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches’ describes -
Dr.Ambedkar’s remarks during the ‘Discussion on 🔸The Hindu Code🔸After Return of the Bill from The Select Committee.
According to Dr. Ambedkar, this is the signicance of the #HinduCode 👇🏼
2/9
“There is no doubt that the two Smritikars whom I have mentioned— Yagnavalkya and Manu, rank the highest among the 137 who had tried their hands in framing Smritis.”
- Dr. Babasaheb Ambedkar, the then Law Minister of India to the Constituent Assembly in February 1949.
लाल किल्ल्यावर जरी पटका फडकवायचा - शिवछत्रपतींचं हे स्वप्न त्यांच्या मराठ्यांनी पूर्ण केलं.
१० फेब्रुवरी २०२१- पानिपतच्या रणसंग्रामानंतर पुन्हा दिल्लीची सत्ता मराठ्यांनी काबीज केली, या महाप्रतापाला आज २५० वर्ष पूर्ण झाली.
१/१३
१६६६ मध्ये आग्र्याच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या अस्मितेचे तेजस्वी दर्शन घडवून मोगल दरबारालाच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानाला थक्क केलं होतं.
शिवछत्रपतींनी औरंगजेबासमोर पेटवलेली अस्मितेची ही मशाल त्यांच्या मराठ्यांनी अशीच प्रज्वलित ठेवली.
२/१३
१७३७ मध्ये थोरल्या राऊसाहेबांनी दिल्लीला धडक देऊन मराठ्यांच्या शक्तिचा परिचय संपूर्ण हिंदुस्तानाला दिला.
१७५४ मध्ये रघुनाथराव तथा दादासाहेब आणि मल्हाराव होळकर ह्यांनी दिल्ली काबीज केली.
मराठ्यांनी बादशाह अहमद शाह बहादूर ला कैद करुन दुसऱ्या आलमगीराला बादशाह बनवलं.
Lokmanya Tilak’s death in 1920 lead to the rise of Mohandas #Gandhi, Jawaharlal #Nehru, Sardar Patel, Netaji Bose, etc. within the Indian National #Congress.
Subhas Chandra Bose belonged from an influential and wealthy family in Calcutta.
2/18
He went to London in 1919 to fulfil the promise he made to his father to appear for the ICS examination.
He excelled in the ICS examination securing the 4th rank. But soon in 1921, he resigned from it and came back to #India as he did not want to work for the #British.
It was great to interact with a man whose work in combating #COVID19 in Pune is unparalleled. And this is a fact that people across all party lines will accept.
The Mayor reiterated PM Modi’s Mantra of precaution against this pandemic.
2/4
This meeting was mostly apolitical. It was an one-to-one interaction on social issues in Pune City.
The Hon’ble Mayor guided us on how social media can be used to bring a change in peoples’ lives. He also made sure to answer each and every query directed to him by us.