71% लसीकरण केंद्र ग्रामीण भागात आहेत आणि गेल्या काही आठवड्यांत एकूण लसीकरणापैकी अर्ध्याहून अधिक लसीकरण ग्रामीण भागात झाले आहे: डॉ पॉल, सदस्य, @NITIAayog
नवीन लाट उद्भवू शकते कारण विषाणूची प्रसारक्षमता आहे, जर आपण लसीकरणाच्या माध्यमातून किंवा मागील संसर्गापासून संरक्षित झालो नाही तर आम्ही संक्रमणाला बळी पडू : डॉ पॉल, सदस्य, @NITIAayog
तिसरी बाब संक्रमणीयता आहे; जर विषाणू अधिक संक्रमणीय झाला तर आपण अधिक असुरक्षित होऊ. हा घटक अकल्पित आहे : डॉ पॉल, सदस्य, @NITIAayog
काही देशांध्ये तर दुसरी लाटही आली नाही. म्हणजे तसा काही नियम नाही. जर आपण जबाबदारीने वागलो तर संक्रमण वाढणार नाही. साथ संक्रमणातील हे साधे तत्व आहे: डॉ पॉल, सदस्य, @NITIAayog
शाळा सुरु करण्याबाबत सांगायचे तर...शाळा ही गर्दीची जागा आहे, जी संक्रमण प्रसाराला संधी देते. आपण ही जोखीम चांगले संरक्षित झाल्यानंतर घेऊ शकतो. मात्र, सध्याच्या अप्रत्याशित परिस्थितीत शाळा सुरु करण्याचा निर्णय सोपा नाही डॉ पॉल, सदस्य, @NITIAayog
विषाणू प्रकार (व्हेरियंटस) हे एकतर रुची निर्माण करतात किंवा काळजी करायला लावतात. हे विषाणू आणि संक्रमणीयतेवर अवलंबून असते.
डेल्हा व्हेरियंट भारतासह 80 देशात आढळून आला आहे.
डेल्टा व्हेरियंट हा चिंतेचा विषय आहे: सचिव, @MoHFW_INDIA
Delta Plus व्हेरियंट युएसए, युके, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन, रशिया आणि भारत या 9 देशांमध्ये आढळून आला आहे : सचिव, @MoHFW_INDIA
डेल्टा प्लस व्हेरियंटचे 22 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 16 केसेस महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यात आढळल्या आहेत.
तर काही रुग्ण केरळ आणि मध्य प्रदेशात आढळून आले आहेत.
आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या राज्यांसाठी नियमावली जारी केली आहे. या समस्येला सामोरे जाण्यासाठी सार्वजनिक आरोग्य प्रतिसाद कसा असावा याविषयी सल्ला देण्यात आला आहे.
सध्या ही बाब लहान दिसत आहे, मात्र आम्ही सध्यातही फार काही जास्त गृहीत धरु शकत नाही: सचिव @MoHFW_INDIA
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
भूविज्ञान मंत्रालयाने ठेवलेल्या "Deep Ocean Mission" प्रस्तावाला #Cabinet ची मंजूरी.
संसाधनांसाठी खोल महासागरात संशोधन करणे आणि समुद्रातील संसाधनांच्या शाश्वत वापरासाठी खोल समुद्र तंत्रज्ञान विकसित करणे याचा उद्देश: केंद्रीय मंत्री @PrakashJavdekar
केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत खत विभागाने ठेवलेल्या 'पौष्टिक आधारित सबसिडी दर' हा प्रस्ताव फॉस्फेटिक & पोटॅसिक खतांसाठी 2021-22 वर्षासाठी लागू करण्यास मंजूरी: केंद्रीय मंत्री @mansukhmandviya
कोविड विषाणुमुळे प्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम होतो.
मधुमेह रुग्ण ज्यांना कोविड संसर्ग झाला आहे आणि जे मोठ्या प्रमाणात स्टिरॉइडचा वापर करतात, त्यांना या संसर्गाची बाधा होण्याची मोठी शक्यता असते: डॉ राजीव जयदेवन
आजच्या बैठकीत तपशीलवार चर्चा झाली. फेब्रुवारी महिन्यात बैठक घ्यायची होती. मात्र, संसदेचे अधिवेशन आणि त्यानंतर काही राज्यांतील निवडणुका यामुळे बैठक होऊ शकली नाही: केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman
▪️ #COVID शी निगडीत उपकरणे, सरकारला देणगी म्हणून खरेदी केली असतील किंवा राज्य प्राधिकरणाच्या शिफारशीनुसार एखाद्या संस्थेला देण्यात येणार असतील त्यांना 31 ऑगस्ट 2021 पर्यंत IGST मधून सूट देण्यात येईल: केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman
#Amphotericin-B (म्युकरमायसोसवरील उपचारासाठी) देखील IGST च्या यादीतून वगळण्यात आले आहे, संक्रमणाचा वाढता प्रसार पाहता हा निर्णय घेण्यात आला : केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman