अनेक अडचणींवर मात करत रामानुजन इंग्लंडमधल्या केंब्रिजसारख्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये गेले.तिथे गेल्यानंतर त्यांच्या संशोधनाला आणखी धार आली.
त्यांची कारकीर्द बहरत असतानाच आधी महायुद्ध आणि नंतर आजारपणामुळे त्यांच्या प्रगतीला खीळ बसली. #Ramanujan 👇👇👇
इंग्लंडच्या त्या थंडगार हॉस्पिटलमध्ये, अर्धपोटी आणि २४ तास एकट्याने राहत असताना त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला, पण सुदैवाने ते वाचले.
इंग्लंडच्या डॉक्टरना रामानुजनच्या आजाराचं नीट निदान झालं नाही, असंही म्हणतात. #Ramanujan 👇👇👇
रामानुजनची प्रतिभा, त्यांचं गणिती कौशल्य हा आजही जगभरातल्या गणितप्रेमींपासून संशोधकांपर्यंतचा चर्चेचा विषय आहे.
रामानुजन स्वतः खूप धार्मिक होते. ते त्यांच्या प्रतिभेचं सगळं श्रेय कुलदेवी नमगिरीला द्यायचे.
एखादं प्रमेयं पायऱ्यांनी सिद्ध करण्याआधीच त्यांना ते नैसर्गिकरीत्या माहीत असायचं. त्यामुळे ‘रामानुजनमध्ये गणिती दृष्टिकोन नाही’, अशी टीकाही झाली. मात्र हार्डींपासून ते रामानुजनच्या गणितावर संशोधन करणाऱ्या ब्रुस बर्न्टपर्यंत सगळ्यांनी ही समजूत खोडून काढली आहे. #Ramanujan 👇👇👇
कुणी काहीही म्हटलं किंवा स्वतः रामानुजननीही त्यांच्या कामाचं श्रेय अध्यात्मिक शक्तीला दिलं, तरी ते अतिशय बुद्धिमान, काळाच्या खूप पुढचे गणिती होते, यात काहीच शंका नव्हती, असं या सर्व गणितींचं मत होतं. #Ramanujan 👇👇👇
आता गणिताविषयी 1. कोणत्याही संख्येचं किती प्रकारे विभाजन करता येऊ शकेल, याची संख्या काढता येणं. 2. रामानुजननी पायचं (पाय) जास्तीत जास्त अचूक मूल्य शोधण्याचं सूत्र शोधलं होतं. 3. मॉक थिटा फंक्शन्समध्ये केलेलं संशोधन इंग्लंडमधून परतल्यानंतर पलंगावर पडल्या पडल्या त्यांनी हे काम केलं
4. अंदाजे शंभर-सव्वाशे पानांच्या त्या वहीत रामानुजननी ६०० प्रमेयं लिहिली होती, मात्र कशाच्याही पायऱ्या दिल्या नव्हत्या. विस्कॉन्सिन कॉलेजचे डॉ. रिचर्ड आस्की त्या प्रमेयांबद्दल म्हणतात, ‘‘मृत्युशय्येवर पडल्या पडल्या वर्षभरात रामानुजननी केलेलं काम आज जगभरातल्या कित्येक गणितींसाठी
आयुष्यभराची कामगिरी झालं आहे. अशा अवस्थेत त्यांनी लावलेले शोध थक्क करणारे आहेतच 5. मृत्युशय्येवर असताना रामानुजननी हार्डींना पाठवलेल्या पत्रात एक प्रमेय दिलं होतं आणि अर्थातच त्याच्या पायऱ्या दिलेल्या नव्हत्या. देवी नमगिरीने स्वप्नात येऊन त्यांना हे प्रमेय सांगितल्याचं 👇👇👇
त्यांनी पत्रात लिहिलं होतं. त्यानंतर काही काळातच रामानुजन वारल्यामुळे ते प्रमेय तसंच राहिलं. जगभरातल्या कित्येक गणितींना ते प्रमेय सोडवणं जमलं नाही.
गणितातल्या आधुनिक पद्धतींच्या मदतीने ओनोंच्या टीमने हे प्रमेय सोडवलं. #Ramanujan 👇👇👇
ओनो सांगतात, रामानुजनचं हे प्रमेय आणि संबंधित काम आपल्याला वाटत होतं, त्याहीपेक्षा महत्त्वाचं निघालं, कारण थक्क करणारी गोष्ट म्हणजे, हे प्रमेय कृष्णविवरांचं रहस्य सोडवायला मदत करू शकणारं आहे. रामानुजननी १९२० मध्ये ते लिहिलं, तेव्हा कृष्णविवरांच्या संकल्पनेचाही शोध लागला नव्हता.👇
त्यांची कित्येक प्रमेयं आजही सुटलेली नाहीत. त्यामुळे उद्या गणित आणि विज्ञान आणखी पुढे गेल्यानंतर नव्या संकल्पना उदयाला येतील, तेव्हाही त्यांचे काही धागे रामानुजनच्या जीर्ण पानांत, खडबडीत हस्ताक्षरांत लिहून ठेवलेल्या प्रमेयांमध्ये सापडले, तर आश्चर्य वाटायला नको!
#GandhiJayanti च्या दिवशी सुट चालू होती म्हणून अधाश्या सारखे पुस्तक विकत घेतले,७ दिवसांत पुस्तक वाचल्यास परत करता येईल म्हणून पहिल्यांदा हेच पुस्तक वाचायला घेतले.
विषय : गांधीवधानंतर ब्राम्हणांची झालेली कत्तल आणि जाळलेली घरे
3 ब्राम्हण मित्र जे गांधीवधानंतर पुण्यात जाळपोळ-दंगे चालू झाल्यावर खाण्याची-राहण्याची आबाळ होत असल्याने आपल्या सातारा जवळ असणाऱ्या गावी निघतात.
ते ज्या एस.टी त बसतात त्यातील ड्राइवर ला ते ब्राम्हण असल्याचे समजल्यावर रस्त्याने जाताना गावाच्या जवळ जाळपोळ चालू होते
👇👇👇
म्हणून त्यांना रस्त्याने उतरवतात त्यांना त्यामुळे लवकर पोचता येत नाही, रात्र दुसऱ्या गावात काढावी लागते.निरनिराळ्या येणाऱ्या बातम्या त्यांचे मन अजूनही विचलित करतात. राहण्या-खाण्याची अजून तऱ्हा होते, या परिस्थितीत त्यांचा घराच्या दिशेने प्रवास चालू असतो.
👇👇👇
२. टिपू सुलतानने दक्षिण भारतातील हिंदूंची ८ सहस्रांहून अधिक मंदिरे पाडली आणि तेथे मशिदी उभारल्या.
३. टिपूने एक लक्ष हिंदु स्त्री-पुरुषांना बळाने बाटवून मुसलमान केले.
४. टिपू सुलतानने सशस्त्र आक्रमण करून २४ घंट्यांत ५० सहस्र हिंदूंना मुसलमान केले.
यापूर्वीच्या कोणत्याही मुसलमान सुलतानाला जे जमले नाही, ते टिपूने केले.
५. टिपूच्या अत्याचारी राजवटीत तरुण मुलींचा अमानुष छळ करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आले. सुंदर आणि तरुण राजस्त्रियांना टिपूने स्वत:च्या जनानखान्यात बंदिस्त केले.
शिवराय दिल्लीपती पातशाह औरंगजेबाकडे पाठ दाखवून भर दरबारातून रागाने निघून गेले होते. समस्त मोगलाईचं नाक कापणारं ते कृत्य होतं. औरंगजेब तर झालेल्या अपमानाने नुसता चरफडत होता. पण औरंगजेबाचा असाच भर दरबारात अजून एकदा अपमान झाला होता.
आणि तो अपमान केला होता कविराज भूषण याने. #धागा 👇
एके दिवशी औरंगजेबाने दरबारी कवींना प्रश्न केला की तुम्ही जेंव्हा तेंव्हा फक्त माझी प्रशंसा करता परंतु माझ्यात काही दोष नाहीत काय? माझ्या दोषांचे वर्णन करणारा तुमच्यात कोणी आहे का? त्याच्या प्रश्नाने दरबारी कवी चपापुन गेले. छद्मी औरंगजेबाच्या मनात नेमके काय कपट असेल माहिती नाही.
पण इतक्यात एक तरुण कवी उठून उभा राहिला आणि म्हणाला "शहंशाह! स्तुती हि ईश्वरालाही प्रिय आहे, मग ती मनुष्याला प्रिय असावी यात नवल ते काय? आम्ही कवी मोठ्यांचा मोठेपणा जगासमोर मांडत असतो आणि त्यांच्या व्यंगाविषयी मौन धारण करतो. पण ज्या अर्थी आपला हुकूम झाला त्या अर्थी मला उठावे लागले