विषय : गांधीवधानंतर ब्राम्हणांची झालेली कत्तल आणि जाळलेली घरे
सुरुवात पुण्यातून होते..
👇👇👇
#मराठी #हिंदसागर
ते ज्या एस.टी त बसतात त्यातील ड्राइवर ला ते ब्राम्हण असल्याचे समजल्यावर रस्त्याने जाताना गावाच्या जवळ जाळपोळ चालू होते
👇👇👇
👇👇👇
घराची परिस्थिती मेटाकुटीला आलेली असताना त्यात घरे जाळली...
👇👇👇
जाळलेली घरे पाहून झालेली मनाची अवस्था, बाहेरच्या गावातून आलेले हल्लेखोर-चोर ह्यांमुळे आपल्याला का वाईट दिवस भोगावे लागतात...👇👇👇
वावटळ - कादंबरी
लेखक व्यंकटेश माडगूळकर
मेहता पब्लिशिंग हाऊस
मूल्य : ७५/-
पाने - ९६
#पुस्तकप्रेमी #हिंदसागर