My Authors
Read all threads
गृहमंत्री @AnilDeshmukhNCP जी आणि पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री @AUThackeray यांनी आज मंत्रालय येथे पत्रकार परिषद घेऊन 'मुंबई २४ तास'बद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी खालील मुद्दे मांडले:

#Mumbai24x7
आपल्या मुंबईमध्ये महसूल, रोजगार वाढवायचं असेल तर 'मुंबई २४ तास' ही संकल्पना मी २०१३ मध्ये आणली होती, आता आपण त्याची अंमलबजावणी करत आहोत.

#Mumbai24x7
मुंबईमध्ये जे टुरिस्ट येतात ते साधारणपणे ३६ तास येऊन निघून जातात, आपल्या मुंबईत रोजगार आणि महसूल वाढवण्यासाठी 'मुंबई २४ तास' या संकल्पनेची आपण अंमलबजावणी करत आहोत.

#Mumbai24x7
अनिवासी क्षेत्रातील मॉल किंवा मिल कंपाऊंडमध्ये पार्किंग असते, CCTV असतात, घनकचरा व्यवस्थापन असतं, डेसिबल लिमिट असते, सर्व दुकानं परवानाधारक असतात. या सर्व दुकान, ईटरिज, थिएटर्सला आपण २४ तास खुले राहण्याची संधी देत आहोत, कुठेही त्यांना एन्फोर्स नाही करत आहोत.

#Mumbai24x7
जर एखाद्या मॉल किंवा Establishment ला वाटलं की इथे सेक्युरिटीची गरज आहे तर त्यांना आपण प्रायव्हेट सेक्युरिटीची संधी देतोय किंवा ते पोलिसांना पैसे देऊन पोलिस सेक्युरिटी घेऊ शकतात म्हणजे पोलिसांचा पण रेव्हेन्यू वाढेल.

कुठेही आपण एक्साईजचे कायदे बदललेले नाही.

#Mumbai24x7
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with ShivSena - शिवसेना

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!