#भारत_भाग्य_विधाता #Thread
2014 पूर्वी उठसुठ #US#Russia ह्यांच्याकडे धाव घेत होतो. पण आज चित्र बदलल आहे. UK, US, रशिया ह्यांचे #NSA हे श्री अजित #डोवाल ह्याना भेटायला भारतात येतात का? तर #अफगाणिस्तान! तोच अफगाणिस्तान ज्यावर रशिया,US (#महासत्ता😜) ह्यांनी अयशस्वी राज्य केलं! १/७
मोदी सरकारचे अपयश आहे काही गोष्टीत मान्य करायलाच हव पण हे सुद्धा बघायला हवं की जे गेल्या ७० वर्षात झालं नाही ते आता घडतंय. अतिदुर्गम भागात रेल्वे, राम मंदिर निकाल, ३७० कलम, तीन तलाक ह्या गोष्टी घडल्या. २/७
नुसतं गल्लीत माझा नगरसेवक, सरपंच - कार्यसम्राट, दादा, ताई हे करून आपला फायदा फक्त क्षणिक आहे. कारण राष्ट्र जर सुरक्षित हातात नसेल तर काय होऊ शकत हे आपण अफगाणिस्तान मध्ये बघतोच आहोत. विरोधक कितीही बोलले तरी मोदींना 🔔 फरक पडत नाही. ३/७
मोदींनी निवडून आल्यावर सगळ्यात आधी काय केलं तर जगभर दौरे केले ह्यावर सगळ्यांनी तोंडसुख घेतलं! मोदींनी काही उत्तर दिलं नाही पण आज त्याच फळ दिसतय आज पाकिस्तानच्या विरोधात मुस्लिम देशांना बोलायला मोदींनी भाग पाडले आहे. OIC ह्या जागतिक मुस्लिम परिषदेत भारताला निमंत्रण होत ५/७
चिरकूट पत्रकार आणि त्यांच्या बातम्या वाचून बघून काही होणार नाही. नुसतं एका पक्षाच्या मागे न लागता जगात काय चाललं आहे हे नीट डोळसपणे बघा. मोदी म्हणाले होते की भारताची खरी ताकद अजून जगासमोर यायची आहे. आता अत्यंत कठीण काळ सुरू आहे आणि २०२३ पर्यंत हे अजून भीषण होणार आहे ६/७
त्यामुळे डोळसपणे आपला नेता निवडा आणि आपल्या देशासोबत उभे राहा. कारण #भारत_भाग्य_विधाता हे होणारच आहे १०८% by Hook or Crook. आलात तर तुमच्या सोबत नाही तर तुमच्या शिवाय.७/७
आषाढाचा पाऊस. एवढा प्रचंड पाऊस पडतोय. पण पहारा! तो अजूनच कडक! कारागृहावर अजून दासींनी आणि रक्षकांनी दाटी केली आहे! १+
हलगर्जीपणा नको म्हणून प्रत्येक प्रहराला सैनिक बदलत आहेत. देवकीने जरा काही खुट्ट केलं तरी कंसाला खबर जातेय. घटका भरत आली आहे! नऊ मास उलटून गेले आहेत! आज नववा दिवस.
आपल्या आधीच्या सात अपत्यांसारखं ह्याला देखील तो नीच कंस मारून टाकणार का? २+
नको तो विचारच नको! आता ही कुडी फक्त त्याच्या भक्तीसाठी खर्च करायची! त्याला जे उचित वाटेल ते तो करेल. दिवस सरला! सकाळ पासून पावसाने जोर धरला. गोरज मुहूर्तावर त्याला अजून उधाण आलं! एवढा धुवांधार पाऊस की अगदी दोन हातावरच काही दिसत नव्हतं! मधेच सोसाट्याचा वारा सुटायचा! ३+
लहानपणापासून इतिहासाचं बाळकडू मिळालेले बाबासाहेब पुढे जाऊन एवढं भव्य कार्य करू शकले त्याची गोम खरी त्यांच्या बालपणात आहे. खुद्द पुरंदरे घराण्यात जन्म झाला. अस घराणं ज्याने शेकडो वर्षे ह्या महाराष्ट्राची सेवा केली. अशा समृद्ध इतिहासाचा वारसा लाभलेले बाबासाहेब. २/
बाबासाहेबांनी कधीही हातच राखून सांगितलं नाही. जे इतिहासात सापडलं ते तसच्या तस त्यांनी जगासमोर मांडलं. या महाराष्ट्राला कोमल, नाजूक नव्हे तर रांगडेपणाची सवय आहे पण कालौघात त्याच विस्मरण झालं. पण तो अज्ञानाचा थर बाजूला करण्याचं काम त्यांनी केलं आणि ३/
थोडंस संदर्भासहित बोलूया. आपल्या इतिहासकारांनी जे लिहून ठेवलंय जो शोध घेतलाय त्याबद्दल नितांत आदर आहेच. मी कुठेही त्यांचा अनादर करत नाहीय पण ह्या पोस्टमुळे कदाचित अस वाटू शकतं म्हणून लिहितोय कारण ते सगळेच मला कायम वंदनीय आहेत आणि राहतील.
१+
एक भयंकर रात्र आणि त्यात फक्त चिखलात रुतत जाणारे पाय आणि जिवाच्या आकांतने ते ओढट्झ काटे तुडवत विशाळगडाच्या दिशेने धावणारे ते स्वराज्य वेडे. खुद्द राजे सिद्दीच्या वेढ्यातून निसटले. कसे? आषाढातल्या पावसाने आपली जादू दाखवली त्यात राजांचा धूर्तपणा कामी आला
२+
राजे पन्हाळ्यावरून निसटले आणि विशाळगडावर जाऊन पोहोचले सोबत कोण कोण होते तर नागव्या तलवारी परजून उभे असलेले बांदल- बाजी, फुलाजी. का? कारण त्यांनाच ती वाट माहिती होती. नजरबाज जागोजागी पेरले होते. सोबत कडाडणारी वीज पुढचा रस्ता दाखवीत होती.
३+
आज आपण आताच्या घडीला जगाची डोकेदुखी असलेल्या सगळ्यात खतरनाक दहशतवादी संघटनेची माहिती करून घेणार आहोत. #आयसिस
२०१५ सालच्या द न्यूयॉर्क टाइम्स मध्ये एकलेख आला होता ज्यात अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशनचे मध्य-पूर्वेमधले एक उच्चपदस्थ अधिकारी मिशेल नागता ह्यांनी मान्यकेलं की "आम्ही त्यांचा विचार मारू शकलो नाही हेचकाय आम्हाला त्यांचा विचारच अजून कळलानाही" ISIS - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया.
स्थापना - १९९९ साली जमात अल ताहीद वल जिहाद ह्यानावाने झाली.
ऑक्टोबर २००४ साली ह्यांनी अल - कायदा ह्या संघटनेशी हातमिळवणी केली.
#तिसरे_महायुद्ध
आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय ह्याची कल्पना अभ्यासू लोकांना आली असेल आणि जे बेफिकीर वागतायत त्यांना All The Best! कारण
"जोवर राष्ट्र जिवंत आहे तोपर्यंतच आपण जिवंत आहोत" - डॉ अनिरुद्ध जोशी.
१/७
'शांतीचा बुरखा पांघरून तिसऱ्या महायुद्धाची डाकिण दार ठोठावते आहे' हे वाचलं आणि पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. आणि मग काही दिवसात पुस्तक वाचून पूर्ण झालं. @lotuspubl ने प्रकाशित केलेलं हे पुस्तक #तिसरे_महायुद्ध. मराठी, इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे.
२/७
ह्याच डॉ अनिरुद्ध जोशी ह्यांनी दै प्रत्यक्ष @NewscastGlobal ह्यात तिसरे महायुद्ध ह्या विषयावर दीर्घ लेखमाला लिहिली जी आता पुस्तक रुपात उपलब्ध आहे. २००६ पासून तिसरे महायुद्ध अतिशयोक्ती वाटणाऱ्यांना आता ह्यापुस्तकाच महत्त्व पटू लागलय. जगात स्थित्यंतरे घडवणारी २ महायुद्ध आणि