आमदार @abitkar_prakash @PrakashAbitkar साहेब दरवर्षी न चुकता सणाच्या शुभेच्छा संदेश पाठवतात. पण आपल्याला सांगू इच्छितो की उत्तूर् आजरा आंबोली रस्त्याची जी चाळण झाली आहे त्यातून नागरिक जिवंत वाचले तर नक्कीच दिवाळी शुभ होईल. आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा.
मागच्या प्रवाशांनी सीटबेल्ट, बाईक वर हेल्मेट नसेल तर आम्हाला आर्थिक भुर्दंड करणारे कायदे करणारे आपण @OfficeOfNG @nitin_gadkari रस्त्यामुळे आमच्या कण्याचा भुगा होत आहे. अश्या परिस्थितीत आपण मंत्री अधिकारी आमदार यांना कुठला दंड लवाल? की आम्हीच आमचा मेरदंड झिजवून दंड भरत राहावं
फक्त भकास राजकीय व्यवस्थेत जन्माला आलो म्हणून? आपल्या सारख्या निष्क्रिय व्यवस्थेमुळ भारतात जन्म मिळणं हे आमच्या पूर्वजन्मीच पाप वाटत आहे. @mrhasanmushrif मडीलगे उत्तुर् आपल्या मतदासंघात येत असावे. साधारण ३० वर्षांपूर्वी जसे रस्ते होते तसाच हा रस्ता आहे. निवणुका आल्या की रस्ते
काम काढायचं हे किती दिवस चालणार? @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Devendra_Office @PMOIndia @narendramodi @satejp @YuvrajSambhaji @RajThackeray @AjitPawarSpeaks
Respected @rashtrapatibhvn u come from tribal areas of #odisha. I had spent couple of years of life in ur state. I used think my state #Maharashtra was much better than odisha. But I was wrong our rural roads which are called state highways are worst in the world.
ज्याला आपल्या जनतेची व्यथा कळते असा आई बाबा सारखा लोकराजा छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर भागात होऊन गेले. त्यांचं फक्त नाव घ्यायचं की त्यांचा आदर्श घ्यावा हे आमच्या नेतृत्वाने ठरवलं पाहिजे. #road #transport #rural #kolhapur #ajara #devendrafadanvis #eknathshindeCM #CitizensFirst

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with प्रणव 

प्रणव  Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @dpranav88

Oct 23
. @deshpanderahul माझा नातेवाईक नाही आहे.तो खूप चांगला कलाकार आहे. मला त्याचं अमीर खान च्या चित्रपटा वेळीच वागणं अजिबात आवडल नाही.पण म्हणून थिल्लर @iTIGERSHROFF ला खूप मोठा असल्यासारखं मध्ये आणणे खटकतं. @BJP4Mumbai @BJP4Maharashtra हे हिंदुत्ववादी कमी आणि हिंदीवादी जास्त आहेत
बाकी राज्यात भाजप हा स्थानिकांच्या बाजूने असतो. @BSYBJP बेळगाव वर हक्क सांगतात पण @Dev_Fadnavis काहीच बोलत नाहीत. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळं #महाराष्ट्र #भाजप#हिंदुत्व हा एक प्रकारचा भोंगळ गांधीवाद आहे. यात स्वतःच्या मराठी संस्कृती जी हिंदू संस्कृतीचा भाग आहे तिला सोडून
बाकी लोकांचं लांगूलचालन करणे असा काहीतरी सत्याग्रह आणि प्रतिकार न करता इतरांना सहन करत राहणे प्रकार आहे. #NammaMetro मध्ये हिंदी नाही आहे. आमच्याकडं तर लोकल रेल्वे सुद्धा गुजराती वापरते. हा गांधीवाद च आहे, इतरांचे लाड आणि मराठीला राष्ट्रभक्ती च्या नावावर डावललं तरी चालतं.
Read 9 tweets
Sep 18
आधुनिक भारतीय मध्यम वर्गीय स्त्रीवाद हा स्वैराचाराला डोक्यावर घेऊन नाचतो. यात दहा-बारा लफडी करणे, घरी कधीही येणे, व्यसनं करणे (कारण पुरुष करतात), कुणाचंही नियंत्रण नको असा काहीसा अर्थ आजच्या पिढीत दिसत आहे.
#Feminism #Culture #Values #Bharat #Hindu #Hinditva #Samskar #Sanskriti
पुरुषांच्या पिढ्यांपिढ्या लढाया करून, पैसे कमवून दमल्या, खपल्या खरं आजवर कुठल्याही पुरुषानं स्वतःला मी आत्मनिर्भर, स्वतंत्र म्हणजेच आजच्या भाषेत इंडिपेनडंट मॅन असल्याचं म्हटलेलं कुठं पाहिलं नाही. स्त्रियांच्या बाबतीत हे मला बऱ्याचवेळा आढळलं.
पुरुष धुतल्या तांदळाइतके स्वच्छ असतात असा माझा दावा नाही. तरी मी माझं वैयक्तिक इतकंच सांगू शकतो की मी स्वतःला धुतलं तर मी तांदळासारखा स्वच्छ होईन इतकी माझी पातळी नक्कीच आहे.🤣असो तो मुद्दा नाही आहे. पण मला कुणी विचारलं तर भारतीय स्त्रीवादाला सुधा मूर्ती सारख्या स्त्रीचा आदर्श
Read 12 tweets
Sep 10
काही महिने पुण्यात राहण्याचा योग आला. खरंच पदरी थोडंतरी 'पुण्य' असल्याशिवाय 'पुण्यनगरीत' प्रवेश मिळत नाही. हे वाक्य म्हणजे पुणेकरांबद्दल पुढं जे काही बोलणार आहे त्याआधी त्यांना खुश करण्याचा 'असफल' प्रयत्न आहे.
असफल एवढ्यासाठीच की पुणेकरांना तुमच्या स्तुती किंवा टीकेनं फरक पडत नाही. म्हणजे शुद्ध मराठीत चाटु लोकांना पुणेकर भाव देत नाहीत. उर्वरीत महाराष्ट्रातल्या लोकांनी पुणेकरांवर  कितीही विनोद करावेत पण पुणेकरांना राग येत नाही. कारण ते बाजारातून जाणाऱ्या त्या निर्विकार हत्तीप्रमाणे आहेत
ज्याला भुंकणाऱ्या कुत्र्यांकडं  लक्ष देण्यात रस नाही. याचा अर्थ त्यांना अजिबात राग येत नाही असं नाही. कारण एकदा एका पुणेकरानं 'तुम्ही सांगली, सातारा, कोल्हापूरचे लोक! तुम्हाला जर एवढाच प्रॉब्लेम आहे पुण्याचा तर इथं नोकरीसाठी का येता?' असा चारचौघात माझा उद्धार केला होता.
Read 17 tweets
Aug 20
काही दिवसांपूर्वी मी "मांड्या आणि गल्ल्या दाखवत फिरणाऱ्या" असा उल्लेख "अतिप्रगत" हिंदू महिलांबद्दल केला. त्यावर मला "तू ठरवणार काय, मुलींनी कुठले कपडे घालायचे?" असा प्रश्न "प्रगत" हिंदुत्ववादी लोकांनी केला. त्यांना स्कर्ट किंवा फ्रॉक मध्ये भारतमाता चालेल काय?
एम. एफ. हुसेन च चित्र सुद्धा अश्याना मान्य आहे काय? भारतमाता म्हणजे आपल्या देशातलं स्त्री तत्व आहे. त्याची अब्रू वेशीला टांगल्यासारखं प्रदर्शन तुम्हाला मान्य नसेल तर भारतीय स्त्रिया दोन पोरांच्या आया झाल्या तरी लहानपणीचेच कपडे घालून फिरणार असतील तर माझी काहीही हरकत नाही.
मुळात आजचा पाश्चात्य स्त्री पोशाख हा जास्तीत जास्त पुरुषांना आकर्षित करेल असाच बनवला जातो आणि तोच त्यांचा मानस आहे. स्त्रीला वस्तू समजू नका म्हणणारे सुद्धा यालाच बळी पडत आहेत.
Read 6 tweets
Aug 19
आज अरबी हटेलात जाऊन #मंदी नावाचा प्रकार खाल्ला. घरातल्या थाळीच्या दुप्पट आकाराच्या थाळीत बिर्याणी चा भात पसरून मध्ये पनीर, काजू ची भाजी ओतली होती.

#मंदी #Mandi #Yemen #cuisine #Arab #मराठी Image
अरब लोक याहून मोठ्या डायनिंग टेबल एवढ्या थाळीत बिर्याणी भात पसरून मध्ये उंट किंवा आणखी कुठल्यातरी अभक्ष्य प्रकारच्या तंगड्या ठेऊन धा-बारा जण त्यावर तुटून पडतात म्हणे. नशीब त्या ताटात स्वतः च्या तंगड्या घालत नाहीत. Image
काय एक एक संस्कृती (?). जपान मध्ये सार्वजनिक ठिकाणी गरम पाण्याच्या हौदात नैसर्गिक कपड्यात धा बारा जण पुरुष बायका जाऊन बसायची पद्धत आहे म्हणे.

असो.
तर अशी पनीर-काजू ची मंदी खाल्ल्यावर मेंदू मध्ये मंदी आलेली आहे.
Read 5 tweets
May 24
#विधवा_प्रथा_बंदी
काही ठिकाणी #विधवा_प्रथा बंद करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव केले. ते पाहून #महाराष्ट्र शासनानं परिपत्रक काढलंय. शासकीय परिपत्रकात वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे सांगितलं आहे, पण सध्या "नाव बदलायला कशाला पाहिजे #संभाजीनगर च आहे ते, मी सांगतोय ना!"
असा शासनाचा #वैज्ञानिक #दृष्टिकोन आहे. हे सगळं पाहून मला काही प्रश्न पडले. आपल्या परिचित लोकांमध्ये कुणीही विधवा स्त्रीचा #विधवा म्हणून अपमान केला आहे काय किंवा ऐकिवात आहे काय? माझ्यातरी माहितीत असं प्रकरण अजूनतरी नाही. उलट वयस्कर विधवा स्त्रियांकडं आपला समाज आदरानंच पाहतो.
आता तरुण वयात विधवा होणाऱ्या स्त्रियांबद्दल. मुळात आजकाल लग्न करणाऱ्या किती मुली #मंगळसूत्र घालतात, #कुंकू लावतात, #बांगड्या घालतात? अश्या घटनांमुळं विवाहित स्त्रियांनी कुंकू लावावे की नको हा वैचारिक #गोंधळ जन्माला घातला आहे. म्हणजे एकीकडे न घालणे म्हणजे पुरोगामीत्व
Read 8 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(