तेलाचे उत्पादक आणि निर्यातदार देशांत ओपेक देश सामील आहेत.
(यासाठी @prathameshpurud ने ओपेक वर लिहलेली थ्रेड फॉलो करा) (3)
◆जागतिक पातळीवर मंदी
◆करोना मुळे मंदावलेले trade activities
मागणी कमी असेल किमतीत फरक पडतो (5)
आता याचा कोणावर कसा फरक पडेल ते थोडक्यात पाहू. (7)
रशिया स्वतः एक तेल उत्पादक देश आहे, ओपेकचा भाग नसला तरी तो ओपेक प्लस चा डीफॅक्टो आहे. अमेरिकेन तेल बाजारात येण्यापूर्वी रशिया जगातील दोन नंबरचा मोठा तेल उत्पादक देश होता आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. तेल सोडले तर इतरही उद्योग रशियाकडे आहेत. पण आपण तेल उत्पादन कमी केले (8)
अमेरिका तेलाच्या स्वयंपूर्णतेसाठी दशकापासून प्रयत्नात आहे, ज्याला यश मिळाले 2018 साली.अमेरिका फ्रॅकिंग (तेल काढण्यासाठी ड्रीलिंगची एक पद्धत) च्या पद्धतीने शेल गॅस जो खोल जमिनीतील दगडात अडकून आहे तो extract करू लागला. याला हेवी मशिनरी आणि प्रगत तंत्रज्ञानाची गरज असते (12)
आता तेल आयातदार म्हणून भारतावर कसा फरक पडेल ते पाहू--
तेलाचे भाव एकाएकी वाढणे घसरणे हे लक्षात घेऊन देशाने पेट्रोल डिझेलवर कर लावला आहे. जेणेकरून consumer price कंट्रोल मध्ये ठेवता येईल. (14)
रेव्हेन्यू कमविण्याचे उत्तम माध्यम पेट्रोल टॅक्स-
हा बार ग्राफ पाहिला.... (16)
बार- पेट्रोल prices
Yellow line- State's Revenue Share
Red line- Centre's Revenue Share
कमजोर झालेला रुपया, घसरलेला gdp आणि फुगलेला फिस्कल डेफीसीट कंट्रोल करायची नामी
संधी सरकारकडे आहे.
(17)
(मनमोहनसिंग यांनी 100$चा दर झेलला होता, त्यावेळी gdp आणि फिस्कल डेफीसीट दोन्ही कंट्रोल मध्ये होता)
डिटेल लेख वाचण्यासाठी-
m.marathi.thewire.in/article/अमेरिकेला-शह-देणारे-तेलय/9546
#IRmarathi