*माहितीसाठी सांगतो की घटनेच्या भाग ३ मध्ये कलम १४ ते ३२ हे मुलभूत हक्क आहेत.
*कलम १३:- मुलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे
*कलम ३६८:- संसदेचा
थोडक्यात न्यायालयाने सरकारला सांगितले की,"तुम्ही बकरी खाऊ शकताय परंतु तिला न मारता😄😉".ह्याचा फायदा आपल्याला असा झाला की आपल्या मुलभुत हक्कांना सरकार धक्का लावु शकत नाही.
परंतु ह्यावेळीस आपल्या सर्वांचे देवदुत,तारणहार 'नानी पालखीवाला' परत एकदा देशाच्या मदतीला धावुन आले व त्यांनी कोर्टात
Fun fact:- हृया केसची तारीख(२४ एप्रिल,१९७३) आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची जन्मतारीख एकच आहे!!🤘🤘♥️♥️🔥🔥😄😄😊😊