My Authors
Read all threads
#CAA_NRC_NPR चे सर्व मसुदे आणि नियम आता सर्वाना तोंडपाठ झाले असतील,

पण,मी हिंदुस्थानचा एक नागरिक आहेच, हिंदुस्थानात राहणाऱ्या कोणत्याही गैरहिंदूना या ऍक्टचा त्रास होणारचं नाही,पण यावर राजकीय पोळी भाजली जात असुन,त्या चुलीवरचं जातीय/धार्मिक दंगल घडवून आणली जात आहे,

संपुर्ण धागा👇
पण एक हिंदुत्ववादी म्हणुन,या कायद्याची का गरज आहे,याबद्दल माझे विचार मी या धाग्यात मांडत आहे,यात कोणताही राजकीय मुद्दा मध्ये आणु नये, कारण हिंदुत्व हे कोणत्या राजकीय पक्षाचं नसून,ते #हिंदुत्व_हेच_राष्ट्रीयत्व या नियमानुसार संपुर्ण हिंदुस्थानचे आहे🚩

#जय_श्री_कृष्ण
#जय_श्रीराम
स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानच्या लोकसंख्येत चिंताजनक बदल घडत आहेत,हिंदूंची टक्केवारी कमी आणि मुस्लिम/ख्रिस्त्यांची वाढत आहे,हिंदु अल्पसंख्य झाल्याने बहुसंख्य धर्मांधांनी दहशती/फुटीर कारवाया केल्याचे आजपर्यंतचा इतिहास सांगतो,
त्यामुळे हे जर असेच चालू राहिले तर..
धोका खुप जवळ आहे 👍
जम्मू - काश्मीर, मिझोराम, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, ह्या राज्यात आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात हिंदु अल्पसंख्य आहेत, 😑
1951 मध्ये हिंदुस्थानात 3.77 कोटी मुस्लिम होते, 2011 मध्ये ही संख्या 4.6% ने वाढून 17.22 कोटी झाली,मग आता 8 वर्षात किती वाढली असेल, कारण जनगणना 10 वर्षातून एकदाच होते,
या काळात हिंदूंची 3.2 % वाढली, मुस्लिम लोकसंख्ये बाबतीत, हिंदुस्थान आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे,
देशातील 53 जिल्ह्यात आणि 350 पंचायत समित्यामध्ये मुस्लिम बहुसंख्य आहेत, 2001 ते 2011 या दशकात आसामात मुस्लिमांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा तीनपटीने वाढली, आसाम च्या 27 जिल्ह्यांपैकी 9 जिल्हे मुस्लिमबहुल आहेत.. यातील 3 जिल्ह्यात त्यांची संख्या लक्षणीय आहे,
1961 मध्ये महाराष्ट्रात 7.67% मुस्लिम होते, 2011 मध्ये 11.54% झालेत,
मुंबई, ठाणे, नाशिक या जिल्ह्यात 1961 साली अनुक्रमे 12.97%, 5.1% आणि 7.22% होती, 2011 ला ती अनुक्रमे 20.65%, 12.26%, आणि 11.35% झाली आहे,
देशभरात सुमारे 40, 000 मदरसे आहेत, यातील नेपाळ आणि बांगलादेश यांच्या सीमेलगत मोठया प्रमाणावर मदरसे आहेत, सौदी अरेबिया कडून येणार्या अब्जावधी पेट्रोडॉलर्सच्या जोरावर धर्मांधता, कट्टरवाद, दहशवाद, वाढवण्याचे कार्य सुरु आहे,
अक्कलकुवा (नंदुरबार ) सारख्या वनवासी भागात, 22.5 लक्ष चौरस फुटावर उभारलेल्या मदरशात 1.5 लाख विद्यार्थी धर्माचं शिक्षण घेतात.. 😲
#लव्ह_जिहाद द्वारे दरवर्षी शेकडो हिंदु मुस्लिम तरुणींना फसवून मुस्लिम करण्यात येतं आहे, या कार्यात साम, दाम, दंड, भेद तसेच ब्लॅक मॅजिक, संमोहन इत्यादींचा जोरदार वापर केला जात आहे.. 😑
हिंदुस्थानात ख्रिस्त्यांची अधिकृत टक्केवारी 2.2%इतकीचं दिसत असली तरी ती फसवी आहे,हे चर्चलादेखील मान्य आहे,भारतातील ख्रिस्त्यांची संख्या 6%असुन,बहुसंख्य ख्रिस्ती आरक्षणाचे लाभ उठवण्याकरिता,स्वतःची ख्रिस्ती म्हणून नोंद करत नाहीत,त्यांना क्रिप्टो ख्रिस्त किंवा छुपे ख्रिस्ती म्हणतात.
आशिया खंडात क्रूस रोवण्याचं लक्ष्य,स्वतः पोप जॉव पॉल यांनी 1999च्या भारत भेटीत बोलून दाखवलं होतं,जोशुआ प्रोजेक्टच्या अंतर्गत भारतातील प्रत्येक पिन कोडवर चर्च बांधण्याची व प्रत्येक व्यक्ती पर्यंत बायबल पोहचवण्याची महत्वाकांक्षी योजना 1995पासून कार्यरत आहे,याला अमेरिकेतून निधी येतो
एकट्या कॅथलिक चर्च चे सुमारे 1.50 लाख पुरुष आणि 80, 000 महिला ख्रिस्ती धर्मप्रचारक भारतात असल्याचा दावा आहे, आणि सर्व ख्रिस्ती पंथांचे एकूण 4 लाख धर्मप्रचारक भारतात आहेत, 👍
2006 ते 2011 ह्या काळात एकूण 1134 ख्रिस्ती संस्थाना दरवर्षी किमान 1 कोटी निधी मिळाला, म्हणजेच त्यांना एकूण 16000 कोटी च्या आसपास निधी मिळाला..
1991मध्ये अरुणाचल प्रदेश ची ख्रिस्ती लोकसंख्या 75, 000 होती ती 20 वर्षात पाच पटीने वाढून 4 लाख झाली, अरुणाचल मधील सुमारे 41% अनुसूचित जाती जमाती आज ख्रिस्ती आहेत 😑
तसेच, राज्य कोणतेही असो, ज्या ग्रामीण भागात आदिवासी, अनुसूचित जाती जमाती आहेत, त्यातील 70% जमाती या धर्मान्तरित झाल्याचं आहेत, फ़क्त त्यांची नावे व धर्म आहे तशी आहेत, त्यांना येशूची पूजा व बायबल चे धडे दिले जात आहेत 😑
हिंदुस्थानातील सर्व मुस्लिम/ख्रिस्त्यांचे पूर्वज हिंदूच होते, बळ, प्रलोभने, फसवणूक इ. मार्गानी त्यांचं धर्मान्तर झालं होतं, पण अनेक मुस्लिम व ख्रिस्त्यांना आपल्या पुर्व धर्मा बद्दल अजूनही आस्था आहे, आणि अजूनही त्यांना घरवापसी ची इच्छा आहे..

म्हणून #CAA_NRCProtests 🇮🇳🚩🙏
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with 🚩कृष्णसागर 🇮🇳

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!