#India मध्ये कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 76 लाखांपुढे गेली असून, ही जगातील सर्वात मोठी संख्या आहे.

2000 पेक्षा अधिक प्रयोगशाळांमध्ये 11 कोटींपेक्षा अधिक तपासण्या करण्यात आल्या आहेत

कोरोनामुक्तीचा दर साधारणपणे 92% च्या जवळपास आहे

-सचिव, @MoHFW_INDIA
Image
जगात दर दशलक्ष लोकसंख्येमागे सर्वात कमी कोरोनारुग्ण असणाऱ्या देशांमध्ये आजही भारताची गणना

दर दशलक्ष लोकसंख्येमागे होणाऱ्या कोरोनामृत्यूंची संख्या भारतात 89

दररोजच्या सरासरी कोरोनाबळींच्या संख्येत गेल्या 7 आठवड्यांपासून सातत्याने घट

-@MoHFW_INDIA
Image
नवीन रुग्णांच्या दैनंदिन सरासरी संख्येत गेले 7 आठवडे सातत्यपूर्ण घट झाल्याचे दिसत आहे

आजमितीला 5,41,405 रुग्णांवर उपचार सुरू असून, हे प्रमाण आजपर्यंतच्या एकूण संसर्गाच्या 6.8% इतके आहे

- सचिव, @MoHFW_INDIA
Image
#COVID19 बाधितांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या राज्यांमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यांत उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या #Maharashtra, #Karnataka, #AndhraPradesh, #TamilNadu आणि #UttarPradesh येथे घटली आहे -@MoHFW_INDIA
Image
आपल्या देशात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही, #pandemic अस्तित्वात असेपर्यंत, '#test- #track- #trace आणि #treat' ची रणनीती कायम राहील.

आपण #COVID च्या दृष्टीने उचित आचरणाचे नियम पाळत राहिले पाहिजे

-@MoHFW_INDIA
Image
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी, सर्व सरकारी विभाग आणि @MoHFW_INDIA यांद्वारे @DoPTGoI च्या '#iGOT या मंचाचा उपयोग केला जात आहे

डिजिटल अभ्यासक्रम 13.60 लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी पूर्ण केले आहेत -@MoHFW_INDIA
Image
#iGOT डिजिटल अभ्यासक्रम शिकून घेणाऱ्या #healthcare आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक असणारे 50 जिल्हे पुढील राज्यांत असल्याचे दिसून आले आहे- #Gujarat, #UttarPradesh, #Punjab, #Maharashtra, #Kerala, #WestBengal आणि #Chandigarh

-सचिव, @MoHFW_INDIA
Image
#iGOT डिजिटल अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांमध्ये पुढील व्यावसायिकांचा समावेश आहे-

डॉक्टर,
परिचारिका,
दंतवैद्य,
प्रयोगशाळा कर्मचारी,
आघाडीवरील आरोग्य कर्मचारी,
कार्यकर्ते आणि अत्यावश्यक सेवा पुरविणारे कर्मचारी,
प्रशासक,
प्रसारमाध्यमे

- सचिव @MoHFW_INDIA
Image
#COVID परिस्थितीमध्ये सुधारणा असून, उपचार घेत असलेल्यांची संख्या घटत आहे. त्याचवेळी काही राज्यांत बाधितांची संख्या वाढतही आहे

प्रादुर्भावाला आळा घालण्यात आपल्या देशाला बऱ्यापैकी यश मिळाले आहे- डॉ.व्ही.के.पॉल, सदस्य (आरोग्य), @NITIAyog

#Unite2FightCorona
Image
जराही लक्षणे दिसल्याबरोबर #COVID तपासणी करून घेण्याची विनंती मी प्रत्येकाला करीत आहे. निकट संपर्कात आलेल्या व्यक्ती हेरण्यासाठी प्रशासनाला मदत करण्याची देखील विनंती मी करीत आहे. हे आपल्या सर्वांचे कर्तव्यच आहे.

- डॉ. व्ही.के.पॉल, सदस्य (आरोग्य), @NITIAyog Image
#COVID19 च्या दृष्टीने उचित आचरणाचे नियम पाळणे' हीच या रोगावरील सर्वात स्वस्त अशी प्रतिबंधात्मक उपचारप्रणाली होय.

#WearingAMask हा उपाय प्रतिबंधात्मक, संरक्षणात्मक आणि जवळपास लसीइतकाच हितावह असल्याचे विविध अभ्यासांतून मिळणाऱ्या माहितीवरून लक्षात येत आहे.
- DG, @ICMRDELHI Image
राज्यांना पुढील सूचना देण्यात आल्या आहेत-

✅ लोकसंख्येच्या विविध गटांसाठी डेटाबेस तयार करणे.
#COVID विषयक अंमलबजावणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका गटाची स्थापना करणे.
✅ लसीकरण कार्यक्रमांत वापरल्या जाणाऱ्या शीतगृह साखळ्या, शीतवाहनांचे सर्वेक्षण करणे.

-@MoHFW_INDIA

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with PIB in Maharashtra 🇮🇳

PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PIBMumbai

6 Nov
Union Environment Minister @PrakashJavdekar is virtually inaugurating the country's first demonstration plant at #Pune which produces Compressed #Biogas from #Biomass

@ddsahyadrinews @airnews_pune @airnews_mumbai @moefcc Image
Praj Matrix's has earned many patents and their technology is being used in many countries around the world. This is an example of #AatmaNirbharBharat: @PrakashJavdekar,

while virtually inaugurating the demonstration plant at Pune which produces Compressed #Biogas from #Biomass ImageImageImageImage
Stubble-burning is a big problem in North India. Farmers feel burning is less expensive than cutting stubbles. It leads to pollution in those areas. We need to find a solution for this. If new technology is given to farmers, they are always ready to use it: @PrakashJavdekar
Read 6 tweets
6 Nov
जैव घटकांपासून कम्प्रेस्ड बायोगॅस तयार करणाऱ्या प्रायोगिक प्रकल्पाचे केंद्रीय मंत्री @PrakashJavdekar यांच्या हस्ते उद्घाटन

लाईव्ह पहा @PIB_India आणि @PIBMumbai वर Image
या प्रकल्पामुळे पाचट जाळण्याच्या प्रकारांना आळा बसून पर्यावरण सुधारणा होईल --प्राज कंपनीचे प्रमोद चौधरी ImageImageImageImage
200 लाख टन पाचट याद्वारे प्रक्रिया करून इंधनासाठी वापरले जाईल

#AatmaNirbharBharat साठी अशा पथदर्शी प्रकल्पांची गरज आहे जे ऊर्जेबाबत स्वयंपूर्णता आणतील आणी प्रदूषण कमी करतील - @PrakashJavdekar Image
Read 7 tweets
5 Nov
पंतप्रधान @narendramodi यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक गुंतवणूकदारांची आभासी गोलमेज परिषद

थोड्याच वेळात

थेट पहा :

@FinMinIndia @ddsahyadrinews @airnews_mumbai @RBI @airnews_nagpur
या वर्षात भारताने जागतिक महामारीशी धैर्याने लढा दिला आहे, जगााने भारताची राष्ट्रीय भावना पाहिली आहे, जबाबदारीची जाणीव, करुणेची भावना, राष्ट्रीय एकता, नवनिर्मितीची चमक, भारताने या महामारीच्या काळात चिवट वृत्तीचे दर्शन घडवले आहे- पंतप्रधान @narendramodi

#IndiaFightsCorona Image
आमच्या व्यवस्थेच्या सामर्थ्यामुळेच आम्ही सुमारे 800 दशलक्ष लोकांना अन्नधान्य, सुमारे 420 दशलक्ष लोकांना आर्थिक सहाय्य आणि सुमारे 80 दशलक्ष कुटुंबांना मोफत स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध करू शकलो: पंतप्रधान @narendramodi

#GlobalInvestor #NewIndia

@ddsahyadrinews

Read 5 tweets
5 Nov
PM @narendramodi to chair Virtual Global Investor Roundtable

To start shortly

LIVE link

@ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @airnews_pune @airnews_arngbad
Through this year, as India bravely fought the global #pandemic, the world saw India's national character. A sense of responsibility, a spirit of compassion, national unity, the spark of innovation. India has shown remarkable resilience in this pandemic: PM @narendramodi Image
It is because of the strengths of our systems that we could provide food grains to around 800 million people, money to around 420 million people and free cooking gas to around 80 million families: PM @narendramodi

#GlobalInvestor #NewIndia

@airnews_mumbai @ddsahyadrinews
Read 10 tweets
5 Nov
Union environment minister @PrakashJavdekar will chair India CEO forum on #ClimateChange.

The private sector is poised to join hands with @moefcc in its fight against climate change.

Join him and other key industry leaders LIVE at 11
Increase in power demand, railway freight and GST collection shows economy is back on track -Environment Minister @PrakashJavdekar
Industry is doing excellent work about climate change and hence I am interested to know what industry wants to say about this-- Environment Minister @PrakashJavdekar
Read 8 tweets
4 Nov
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीसंदर्भात केंद्रीय मंत्री @PrakashJavdekar यांची पत्रकार परिषद

🕒 : दुपारी 3 वाजता

थेट पहा :

#Cabinet

@MIB_India @ddsahyadrinews @airnews_mumbai
✔️सतलज नदीवरील 210 मेगावॅटच्या जलविद्युत प्रकल्पाच्या 1810 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

✔️62 महिन्यांच्या कालावधीत प्रकल्प सुरू केला जाईल

✔️यामुळे वर्षाकाठी 6.1 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल

- केंद्रीय मंत्री @PrakashJavdekar Image
भारत आणि इस्त्राईल दरम्यान आरोग्य आणि औषध क्षेत्रातील सहकार्यासंदर्भातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

#CabinetDecisions

@IsraelinIndia @MEAIndia

Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!