SARS-CoV-2 ची जैविक बांधणी खालील चित्रात दर्शवली आहे.
त्वचेचे आवरण जाड असल्यामुळे हा विषाणू त्वचेवर असल्यास कोणताही धोका नाही पण तो त्वचेवर असल्यास नाक, तोंड आणि डोळे यांमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता निर्माण होते.
अनेक लोक या आजारातून बरे होतानाही दिसून येत आहेत ज्याला अनेक कारणे आहेत.